अजितदादांना आहे ‘या’ गोष्टीची भिती; दुसऱ्यांदा पवारांची भेट घेण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर

अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांनी शरद पवारांची सलग दुसऱ्या दिवशी भेट घेतली आहे. दोन गट पडलेले असतानाही सलग दुसऱ्या दिवशी पवारांची भेट घेतल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. आजची आमदारांसोबतची भेटही पूर्वनियोजित नसल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवारांना याबाबत काहीही कल्पना नव्हती. आमदार अचानक चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित झाले होते. हे कळाल्यानंतर शरद पवार … Read more

अजित पवार बंडखोर आमदारांसह पुन्हा पवारांच्या भेटीला, शरद पवार माघार घेणार?

रविवारी अजित पवार यांनी त्यांच्या गटातील मंंत्र्यांसह शरद पवारांची भेट घेतली होती. ते अचानक न काही सांगता शरद पवार यांच्या भेटीसाठी चव्हाण सेंटरमध्ये पोहतले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित झाले होते. अशात आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी त्यांच्या बंडखोर आमदारांसह शरद पवारांची भेट घेतली आहे. सलग दुसऱ्या दिवशी अजित … Read more

ठाकरे की शिंदे? मतदारांची पसंती कुणाला? सर्वेतून हैराण करणारी माहिती आली समोर

गेल्यावर्षी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकारणात मोठा भुकंप झाला होता. त्यामुळे शिवसेनेचे दोन गट पडले आहे. एक गट एकनाथ शिंदेंचा आहे तर दुसरा गट हा उद्धव ठाकरे यांचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळेच राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार गेले होते. त्यानंतर शिवसेना पक्षावर दावा करत शिंदे गटाने शिवसेना नाव … Read more

बंडखोर आमदारांनी पाया पडून मागीतली शरद पवारांची माफी; म्हणाले, आम्ही चुकलो, आता…

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात दोन गट पडलेले असताना अजित पवारांचा गट शरद पवारांच्या भेटीला गेला होता. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच उडाली आहे. अजित पवारांनी बंड केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला गेले होते. शरद पवारांना कोणतीही पुर्व कल्पना न देता, कोणतीही अपॉईंटमेंट न घेता ते शरद पवारांच्या भेटीसाठी थेट वाय बी चव्हाण सेंटरला पोहचले होते. … Read more

अभिषेक बच्चनची राजकारणात होणार एंट्री, ‘या’ पक्षाकडून लढणार लोकसभा निवडणूक

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आपल्या अभिनयाने नेहमीच चाहत्यांची मने जिंकत असतो. दसवी, ब्रिथ, दिल्ली ६, गुरु, लुडो अशा चित्रपटांमध्ये त्याने जबरदस्त अभिनय केला आहे. त्याचे चाहते नेहमीच त्याच्या चित्रपटांची वाट पाहत असतात. आता मात्र अभिषेकने एक मोठा निर्णय घेतला आहे. अभिषेकने अभिनयासोबतच राजकारणातही करिअर करण्याचा विचार सुरु केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक बच्चन हा पुढच्यावर्षी … Read more

बंडखोर आमदारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; भाजपसोबत जाण्याबाबत म्हणाले…

अजित पवार आणि त्यांच्या बंडखोर आमदारांचा गट शरद पवार यांच्या भेटीसाठी आला होता. शरद पवार वाय बी चव्हाण सेंटवर असताना कुठलीही कल्पना न देता ते शरद पवारांच्या भेटीला आले होते. या नेत्यांनी शरद पवारांशी तासभर चर्चा केली. शरद पवार आणि बंडखोर आमदारांमध्ये झालेल्या चर्चेमुळे राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा होत आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या … Read more

मित्रांसोबतचे मोमोज चॅलेंज तरुणाला पडले महागात, तासाभरात गमवावा लागला जीव

आपल्या देशात खवैय्यांची काही कमी नाही. अनेकांना वेगवेगळ्या गोष्टी खायला आवडत असतात. अनेकजण तर खाताना पैज सुद्धा लावतात. पण पैज लावणे हे कधी कधी महागातही पडू शकते. बिहारमधून अशीच एक भयानक घटना समोर आली आहे. बिहारमध्ये मोमोज खाताना एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तरुणाने मोमोज खाण्याचं चॅलेंज स्वीकारलं होतं. … Read more

शरद पवारांच्या भेटीत नक्की काय झालं? प्रफुल्ल पटेल म्हणाले, आम्ही त्यांची माफी मागितली अन्…

अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या बंडखोर आमदारांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. ते शरद पवारांची भेट घेण्यासाठी वाय बी चव्हाण सेंटरला गेले होते. या आमदारांच्या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट का घेतली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आता या भेटीवर अजित पवार गटातील नेते प्रफुल्ल … Read more

बुलढाणा बलात्कार प्रकरणात नवा ट्विस्ट, चौकशी सुरु असताना धक्कादायक माहिती आली समोर

बुलढाण्यातून नुकतीच धक्कादायक घटना समोर आली होती. राजूर घाटात ३५ वर्षीय महिलेवर ८ जणांनी मिळून बलात्कार केला होता. या घटनेमुळे संपुर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. तसेच पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. अशात याप्रकरणाचा पोलिस तपास करत असताना वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहे. पोलिसांनी राजूर घाटात जाऊनही तपास केला आहे. … Read more

शरद पवारांनी डाव उलटवला! राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवारांच्या भेटीला, राजकारणात खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांचा आहे तर दुसरा गट अजित पवारांचा आहे. असे असतानाही शुक्रवारी अजित पवार शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकवर गेले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तसेच अनेक प्रश्नही उपस्थित झाले होते. असे असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीत उभी फुट पडलेली असताना आज … Read more