शरद पवार यांनी अजितदादा दिलं खास पत्र, काय आहे पत्रात? अखेर अजितदादांना केला खुलासा

अजित पवारांनी बंड करत सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदारही आले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहे. एक अजित पवारांचा गट आहे तर दुसरा हा शरद पवारांचा गट आहे. अशात शुक्रवारी रात्री अजित पवार हे शरद पवारांचे निवासस्थान सिल्वर ओकला पोहचले होते. तिथे त्यांनी प्रतिभा पवार यांची भेट घेतली. … Read more

अखेर गोगावले-शिरसाटांचा हिरमोड, मंत्रिमंडळाचा विस्तार रद्द; वेगळेच कारण आले समोर

राज्यात सध्या सर्वत्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा होत आहे. लवकरच विस्तार होईल असे सातत्याने सत्ताधारी नेते सांगताना दिसून येत आहे. पण नुकतेच मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाचा विस्तार आणखी लांबण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील आमदार वारंवार हे बोलताना दिसून येत होते की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पण खातेवाटप आणि त्याच्यातील फेरबदल झाल्यामुळे हा … Read more

चेहरा काळा पडलेला, अस्ताव्यस्त बेड; रवींद्र महाजनींचा ‘तो’ शेवटचा भयानक फोटो आला समोर

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपुर्ण मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. ते फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून ते तळेगाव दाभाडे येथे एका फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहत होते. अचानक त्यांच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना फ्लॅटमधून दुर्गंधी यायला लागली होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांना … Read more

रवींद्र महाजनी बुडालेले कर्जात, १५ व्या वर्षी मुलगा गश्मीरने..; धक्कादायक सत्य आले समोर

मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. ते तळेगाव दाभाडे येथील प्लॅटमध्ये राहत होते. मराठी चित्रपटातील हँडसम हिरो म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत महत्वाचे योगदान दिले होते. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले … Read more

मुलगा प्रसिद्ध अभिनेता तरी रवींद्र महाजनी एकटे का राहत होते? फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह

प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले आहे. फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनाने संपुर्ण मराठी चित्रपटसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. रवींद्र महाजन यांचा फ्लॅटमध्ये मृतदेह आढळून आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यांचा मुलगाही एक प्रसिद्ध … Read more

सिल्वर ओकवर अजित पवारांची झाली शरद पवारांशी भेट; म्हणाले, माझं अंतर्मन मला…

अजित पवार यांनी बंड करत शिवसेना भाजपसोबत हातमिळवला आहे. तसेच त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात दोन गट पडले आहे. एक शरद पवारांचा तर दुसरा अजित पवारांचा गट आहे. असे असताना खातेवाटपानंतर अजित पवार हे शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकला गेले होते. ते जवळपास अर्धातास सिल्वर ओकला होते. त्यावेळी शरद पवारही … Read more

ऋतुराज गायकवाडला लागली लाॅटरी, बनला टिम इंडीयाचा नवा कर्णधार; BCCI चा धाडसी निर्णय

१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने सर्व युवा खेळाडूंची निवड केली आहे. १५ सदस्यीय संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे असणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी अनेक युवा खेळाडूंना संघात संधी दिली आहे. रिंकू सिंग, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा या स्टार खेळाडूंनाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. या … Read more

वडील ट्रक ड्रायव्हर अन् मुलगा चांद्रयानच्या मोहिमेत; आईचे अश्रू झाले अनावर, म्हणाली…

चांद्रयान ३ मोहिमेत अनेक शास्त्रज्ञांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी शास्त्रज्ञ कित्येक महिन्यांपासून दिवसरात्र काम करत होते. चांद्रयानाची यशस्वीपणे उड्डाण झाली आहे. चांद्रयानाच्या या मोहिमेत काही शास्त्रज्ञांनी खुप महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यापैकी सोहन यादव हे एक आहे. उर्बिटर इंटिग्रेशन आणि टेस्टिंग टीम ही या मोहिमेत खुप महत्वाची आहे. रांचीच्या खुंटी जिल्ह्यातील … Read more

७ लाख कॅश, ७ तोळे सोनं, ५ मोबाईल…; प्रेमासाठी सीमा हैदरने पाकीस्तानातून काय-काय आणलं?

प्रेमासाठी कायपण म्हणत तरुण-तरुणी हे अनेक हैराण करणाऱ्या गोष्टी करत असतात. अशीच एक महिला सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. ती आपल्या प्रियकरासाठी पाकिस्तानमधून भारतात आली आहे. सीमा हैदर असे तिचे नाव आहे. सीमाचे सचिनवर खुप प्रेम असल्यामुळे तिने पाकिस्तानातील सर्व नाती सोडून भारत गाठले आहे. अशात सीमा बाबत रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहे. लोकांनाही … Read more

आयएएस दाम्पत्याने मुलाला दाखल केले जिल्हा परिषदेच्या शाळेत, अंगणवाडीत गिरवतोय धडे

मुलं इंग्रजी शाळेत शिकावे, त्यांना परदेशात पाठवावं यासाठी पालक प्रयत्न करत असतात. तसेच अनेक पालक परदेशात पाठवू शकत नसले तरी ते आपल्या मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. सरकारी शाळेत शिक्षक असलेले पालकही मुलांना प्रायव्हेट स्कूलमध्ये पाठवण्याचा विचार करत असतात. त्यामुळे सरकारी शाळांकडे दुर्लक्ष होताना दिसते. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवण्यासाठी पुरेसे मुलंही नसतात. आता मात्र … Read more