ब्रेकिंग! मनोरंजन विश्वातील विनोदवीर काळाच्या पडद्याआड, प्रख्यात अभिनेते विजय कदम यांचे निधन…

मराठी सिनेमा मालिका आणि रंगभूमी गाजवणारे अभिनेते विजय कदम यांचे निधन झाले आहे. यामुळे मराठी सिनेसृष्टीतून दुःख व्यक्त केले जात आहे. गेले काही दिवस ते कॅन्सरवर उपचार घेत होते. मात्र आज त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. विजय कदम यांच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. विजय कदम यांच्यावर चार किमोथेरपी आणि दोन सर्जरी झाल्या … Read more

दया दाखवू नका, त्याला फाशी द्या! वरळी अपघातात मराठी अभिनेत्याने गमावली सर्वात जवळची व्यक्ती…

काही दिवसांपूर्वी पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असताना मुंबईत तशीच एक धक्कादायक घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली. वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडली.या प्रकरणातील आरोपी मिहीर शहाचे वडील शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा हे आहेत. यामुळे वातावरण तापले आहे. वरळीत भरधाव वेगाने आलेल्या बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरुन नाखवा … Read more

गौरव मोरेचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाला रामराम, माफी मागत म्हणाला….

लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा सगळीकडे प्रसिद्ध आहे. यामध्ये अनेक कलाकार मोठे झाले त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. यामध्ये फिल्टर पाड्याचा बच्चन अशी ओळख मिळवलेला अभिनेता गौरव मोरे देखील प्रसिद्ध झाला. आता त्याने एक मोठी घोषणा केली आहे. अभिनेता गौरव मोरेने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला कायमच रामराम केला आहे. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का … Read more

लक्ष्याने स्वत:ला संपवलं! भाऊ पुरुषोत्तम बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डेबद्दल केला धक्कादायक खुलासा

मराठी सिनेसृष्टीतील सर्वांचा आवडता कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेचे नाव सर्वात पुढे येते. आजही त्याचे चित्रपट अनेकांच्या मनात घर करून बसले आहेत. मराठीसह बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे. त्याचे आजही लाखो चाहते आहेत. या अभिनेत्याचे 16 डिसेंबर 2004 मध्ये निधन झाले. पण त्यांचा शेवट नेमका कसा झाला याविषयी त्यांचा भाऊ आणि … Read more

‘मी तुमच्यासोबत झोपले तर…’; श्रुती मराठेने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव, चित्रपट क्षेत्रात खळबळ

प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून श्रुती मराठेला ओळखले जाते. अनेक ठिकाणी तिने काम केलं असून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला आहे. तसेच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. नुकतीच तिने आरपार युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्रीने तिच्या … Read more

Sai Tamhankar : सई ताम्हणकरने उडवली अनेकांची झोप, काढले असे फोटो की सगळे बघतच राहिले…

Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर अनेकदा चर्चेत असते. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने बॉलिवूडमध्ये पडद्यावर अनेक बोल्ड सीन्स केले आहेत. यामुळे तिची चर्चा सुरू असते. सई ताम्हणकर केवळ सुंदरच नाही तर खूप प्रतिभावानही आहे. सईने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. सई ताम्हणकर अलीकडे चित्रपटामुळे नाही तर तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आहे. सईने … Read more

वडिलांनंतर अभिनय बेर्डेने गमावले रवींद्र काका, कोसळला दुःखाचा डोंगर, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाला…

ज्येष्ठ अभिनेते रविंद्र बेर्डे यांचे नुकतेच निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याची बातमी समजताच सिनेसृष्टी हादरली. वयाच्या ७८ व्या वर्षी रविंद्र बेर्डे यांनी अखेरचा श्वास घेतला आणि जगाला निरोप दिला. त्यांनी अनेक कामे केली होती. कॅन्सरसारख्या आजराशी दोन हात करताना रविंद्र बेर्डे यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे … Read more

Hemangi Kavi : ती माणसं जनावरं असतात’ हेमांगी कवी संतापली, म्हणाली शिवराय, गणपती आणि आर्मी….: नेमकं घडलं काय?

Hemangi Kavi : अभिनेत्री हेमांगी कवी ही एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती सोशल मीडियावर हेमांगी सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. असे असताना आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अनेकदा ती आपलं मत शोषक मीडियावर मांडत असते. यामुळे ती अनेकदा वादात देखील सापडते. अनेकदा … Read more

Kiran Karmarkar : १५ वर्षांचा संसार, मतभेद अन् नंतर…; मराठी अभिनेते किरण करमरकरांचा घटस्फोट का झाला? आता सगळंच सांगितलं..

Kiran Karmarkar : लोकप्रिय रिॲलिटी शो ‘बिग बॉस’च्या १७ व्या सीझनला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. या शो चे करोडो चाहते आपल्याकडे आहेत. या शो मध्ये स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते. यामध्ये अनेक लोकप्रिय चेहरे सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री रिंकू धवन हिचा देखील समावेश आहे. प्रसिद्ध असलेली रिंकू सध्या बिग बॉसच्या घरात बंद आहे. … Read more

Bharat Ganeshpure : पहा अभिनेते भारत गणेशपुरेंच्या घराची खास झलक…; घर म्हाडाचं पण आतून सजवलंय लई भारी

bharat ganeshpure home : प्रत्येकाच एक स्वप्न असत की आपलं एक हक्काचं घर असावं. यासाठी अनेकजण आयुष्यभर कष्ट करत असतात. सध्या कलाकार कोट्यातून आजवर अनेक कलाकारांना म्हाडाची घर मिळवली आहेत. मुंबई सारख्या ठिकाणी कमी दरात घरं मिळणं यामुळे शक्य झालं आहे. यामध्ये मराठी सृष्टीतील भारत गणेशपुरे हे देखील गेली अनेक वर्षे म्हाडाच्याच घरात राहत आहेत. … Read more