Sai Tamhankar : सई ताम्हणकरने उडवली अनेकांची झोप, काढले असे फोटो की सगळे बघतच राहिले…

Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकर अनेकदा चर्चेत असते. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने बॉलिवूडमध्ये पडद्यावर अनेक बोल्ड सीन्स केले आहेत. यामुळे तिची चर्चा सुरू असते. सई ताम्हणकर केवळ सुंदरच नाही तर खूप प्रतिभावानही आहे. सईने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.

सई ताम्हणकर अलीकडे चित्रपटामुळे नाही तर तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आहे. सईने तिचे काही हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. जे पाहून नेटकरी तर तिच्यावर फिदा झाले आहेत. तिच्या या फोटोंची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.

तिचे हे फोटो पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी तिचे कौतुक करत तिला सुंदर म्हंटल आहे. तसेच अनेकांनी तिच्यावर टीका देखील केली आहे. सोशल मीडियावर तिचे हे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.

सई ताम्हणकरने नुकतेच आपल्या चित्रपटासाठी आपले वजन वाढवले ​​आहे. वजन कमी केल्यानंतर तिने तिचे नवीन फोटोशूट केले आहे ज्यामध्ये सई खूपच हॉट दिसत आहे. या फोटोशूटपूर्वीही सई ताम्हणकरने बोल्ड फोटोशूट केले आहे. ज्यामध्ये ती तिच्या नॉर्मल फिगरमध्ये दिसत आहे.

सध्याचे आणि जुने फोटो पाहून सई ताम्हणकरच्या आयुष्यात किती बदल झाले आहेत याची कल्पना येऊ शकते. नाटकातून सईने आपल्या करिअरची सुरुवात केली. सईने तिच्या अभिनयाच्या जोरावर मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही नाव कमावले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक असणारी सई कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत जोडलेली असते. तिचे फोटो सोशल मीडियावर नेहेमी आग लावत असतात. अनेकांनी तिच्या या फोटोवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे.