शिंदे गट-भाजपच्या मंत्र्यांना धक्का! महत्वाची खाती काढून अजितदादा गटाला दिली; पहा यादी

devendra fadanvis ajit pawar eknath shinde

अजित पवार हे आता सत्तेत आले आहे. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली आहे. तसेच अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी शपथ घेतली होती. त्यामुळे त्यांना कोणतं खातं मिळणार याचीही चर्चा होती. खातेवाटप लवकरच होणार असल्याची चर्चा होती. असे असतानाच आता खातेवाटपाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. अजित पवार आणि त्यांच्यासोबत शपथ घेतलेल्या मंत्र्यांना आता खाती वाटण्यात … Read more

“टोमॅटो मिळाला नाही तर कोणी टाचा खुडून मेले का? भाववाढीवरून आक्रोश करणाऱ्यांना सदाभाऊंनी झापले

काही महिन्यांपूर्वी टोमॅटोला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यांवर फेकले होते. त्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण आता टोमॅटोचे भाव हे गगनाला भिडले आहे. त्यामुळे देशभरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. विविध स्तरातून टोमॅटोच्या भावावर प्रतिक्रिया येत आहे. सध्या टोमॅटो १५० ते १६० रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकाची चिंता वाढली … Read more

मुलीची डेडबॉडी घरात पुरुन त्याच्यावरचं झोपायचे आईवडील; १० दिवसांनी भयानक सत्य आले समोर

वर्ध्यातील सेवाग्राममधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आणि शेजारी कोणीही बोलत नसल्यामुळे एका कुटुंबाने घरातच मुलीचे अंत्यसंस्कार केल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक परिस्थिती बेताची होती. तसेच शेजारीही कोणी बोलत नव्हते. त्यामुळे अंत्यसंस्कार करायचे तरी कसे? असा प्रश्न मुलीच्या आईवडिलांना पडला होता. त्यामुळे त्यांनी घरातच … Read more

मुलगा असावा तर असा! परदेशातील घरात आईवडिलांचे केले जंगी स्वागत; Video पाहून भारावून जाल

मुलं लहान असताना आईवडिल त्यांना सांभाळत असतात. पण तिच मुलं मोठी होऊन आईवडिलांना सोडून जातात, अशा अनेक घटना सध्या समोर येत असतात. पण आता एका तरुणाने आईवडिलांनाच परदेशात नेऊन एक मुलगा कसा असावा याचा आदर्श उभा केला आहे. कौतुकाने वाढवलेली मुलं अनेकदा नौकरीसाठी परदेशात निघून जातात. त्यामुळे आईवडिल एकटे पडत असतात. याची जाणीव अनेकदा मुलांना … Read more

जुन्नरच्या शेतकऱ्याची कमाल! टोमॅटोची शेती करुन २ महिन्यात झाला करोडपती; कमावले २ कोटी

काही लोक म्हणतात शेती म्हणजे जुगार असतो. ज्यामध्ये लावलेले पैसे परत भेटतील की नाही याची गॅरंटी नसते. पण सातत्य आणि नियोजनाच्या बळावर अनेक शेतकऱ्यांनी चांगल्याप्रकारे शेती करुन बक्कळ पैसा कमवता येतो हे सिद्ध करुन दाखवले आहे. अशाच एका शेतकऱ्याची राज्यभरात चर्चा होत आहे. जुन्नर तालुक्यातील पाचघर येथील शेतकरी ईश्वर गायकर हा फक्त दोन महिन्यात करोडपती … Read more

भीमाशंकरला जाणाऱ्या एसटीचा भीषण अपघात, ३५ जणांना घेऊन बस कोसळली दरीत

रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहे. १ जूलैला समृद्धी महामार्गावर एका बसचा अपघात झाला होता. त्यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एका बसचा भीषण अपघात झाला आहे. कल्याण येथून भीमाशंकरला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. एसटी महामंडळाची ही बस थेट २० फुट खोल दरीत कोसळली आहे. … Read more

अजितदादांची माणसं माझा पाठलाग करत होती, त्यांनी माझ्या पत्नीलाही…; आमदाराचा मोठा खुलासा

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. सत्तेत जाता येत असल्यामुळे अनेक आमदारांनी अजित पवारांना समर्थन दिले आहे. पण काही आमदार अजूनही शरद पवारांसोबत आहे. तर काही आमदार यांनी अजूनही भूमिका स्पष्ट केलेल्या नाही. आता आणखी काही आमदार हे अजित पवार यांच्या गटात सामील होताना दिसत आहे. पण सध्या एका आमदाराचे नाव चांगलेच चर्चेत आले … Read more

कॉलगर्लच्या नादात गमावला जीव, भिवंडीतील ४२ वर्षीय व्यक्तीसोबत नक्की काय घडलं? वाचून धक्का बसेल

गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहे. पण भिवंडीतून एक अशी बातमी समोर आली ज्यामुळे संपुर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. कॉल गर्लने एका ४२ वर्षीय व्यक्तीची हत्या केली आहे. शिवीगाळ केल्याच्या रागातून तिने ही हत्या केल्याचे समोर आले आहे. संबंधित घटना ही भिवंडीच्या बापगावमध्ये घडली आहे. दीपक कुऱ्हाडे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे … Read more

पुन्हा भूकंप! काॅंग्रेसचा एक गट सरकारमध्ये सामील होण्याच्या तयारीत, अजितदादा तातडीने दिल्लीला

गेल्या वर्षभरापासून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडण्यात आला होता. पण त्यानंतर अजित पवार हे सत्तेत आले आहे. तसेच त्यांच्या मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे म्हटले जात होते. पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होताना दिसत नाहीये. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे वारंवार सत्ताधारी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पण मंत्रिमंडळाचा विस्तार काही होत नाही. … Read more

उद्धव ठाकरेंचा सर्वात विश्वासू आमदारही शिंदेंच्या वाटेवर; पदाधिकाऱ्यांनी थेट पुरावेच दिले

राज्यात शिवसेनेचे दोन गट पडलेले आहेत. एक गट एकनाथ शिंदेंचा आहे, तर दुसरा गट हा उद्धव ठाकरे यांचा आहे. सध्या एकनाथ शिंदे हे सत्तेत आहे. त्यामुळे अनेक नेते त्यांच्या गटात प्रवेश करत आहे. तसेच ठाकरेंसोबतचे नेतेही शिंदेंसोबत जाताना दिसत आहे. मनीषा कायंदे आणि नीलम गोऱ्हे या नुकत्याच शिंदे गटात गेल्या आहे. असे असताना आता आणखी … Read more