ठाकरे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवून अध्यक्ष नार्वेकर पुरते फसले; कारवाई होण्याची शक्यता

एकीकडे अजित पवार यांच्या बंडामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदेंच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरही आता कामाला लागले आहे. त्यांना १० ऑगस्टपूर्वी या आमदारांबाबत निर्णय घ्यावा … Read more

विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेची नोटीस पाठवताच शिंदेगट त्यांच्यावर संतापला; केली ‘ही’ मोठी मागणी

अजित पवार यांच्या बंडामुळे राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. असे असतानाच राज्यात आणखी काही मोठ्या राजकीय घडामोडीही घडताना दिसून येत आहे. ठाकरे गटाने आता १६ आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या निर्णयासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने सांगितले होते. १० ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला तीन महिने … Read more

आमदार जाणं म्हणजे पक्ष फूटणं नाही, शिंदेगटाचं चिन्ह अन् नाव जाणार? सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट

एकनाथ शिंदे यांनी बंड करुन एक वर्ष उलटून गेले आहे. तसेच या एका वर्षात शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि नावही मिळाले आहे. पण असे असले तरी उद्धव ठाकरे गटाकडून ते चिन्ह आणि धाव मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी एक याचिका दाखल केली असून … Read more

शिंदे गटाला पहीले खिंडार? ‘या’ २ आमदारांनी दिला थेट इशारा; म्हणाले, मंत्रिपद दिले नाही तर…

अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत सत्तेत सहभागी झाले आहे. तसेच त्यांच्यासोबत काही आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण राष्ट्रवादी सत्तेत आल्यामुळे शिंदेंच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे दिसून आले. अशातच अजित पवार यांना सरकारमध्ये अर्थमंत्री बनवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे शिंदेंच्या आमदारांमध्ये नाराजी अजून वाढली आहे. कारण महाविकास आघाडीत असताना अजित पवार हे निधी … Read more

राष्ट्रवादीतील फूटीनंतर शरद पवार आणि अजितदादा पहील्यांदाच एकमेकांना भेटणार; वाचा कधी आणि कुठे..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1 ऑगस्ट रोजी पुण्यातील एका कार्यक्रमात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. मोदींना त्यांच्या सर्वोच्च नेतृत्वासाठी आणि नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असलेल्या या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. आयोजकांनी सोमवारी … Read more

मुंबईत बेफाम सुटलेल्या कंटेनरने अनेक गाड्यांना चिरडले; अपघाताची भीषणता वाचून अंगावर काटा येईल

मुंबईतील इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर चुनाभट्टीजवळ एका मिक्सरने चार वाहनांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काल सकाळी साडेआठच्या सुमारास हा मिक्सर काही वाहनांना धडकल्याने ही घटना घडली. रस्ता अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव अब्दुल असे असून तो अपघाताच्या वेळी त्याच्या अ‍ॅक्टिव्हामध्ये जात होता. सूरज सिगवान आणि … Read more

भाकरीला महाग असलेल्या मजूरांना कोरोनात सापडला ‘हा’ खजिना; आता करतात तुफान ऐश

गुगलवर नजर टाकली तर दिल्ली-गुरुग्रामनंतर सोहना दिसतो आणि त्याहून थोडं पुढे गेल्यावर एक छोटासा परिसर नूह दिसतो. हा एक जिल्हा आहे, ज्याला मेवात असेही म्हणतात. एकेकाळी एनर्जी ड्रिंक्स पिणे हे येथील तरुणांसाठी स्टेटस सिम्बॉल असायचे. हा एक प्रकारचा जलवा म्हणा. पण कोरोनाच्या काळात अचानक असे काही घडले की येथे चमकणाऱ्या एसी गाड्या फिरू लागल्या. काळे … Read more

पतीने कर्ज काढून, मजूरीने जाऊन पत्नीला नर्स बनवलं; नोकरी लागताच ती प्रियकरासोबत झाली फरार

झारखंडच्या साहेबगंज जिल्ह्यात राहणारा एक निरक्षर तरुण आपल्या पत्नीला शिक्षण देण्यासाठी कर्जबाजारी झाला. मात्र शिक्षण पूर्ण करून पत्नी कामाला लागल्यावर ती मुलासह जमिनीची कागदपत्रे घेऊन पळून गेली. आता फरार महिलेचे म्हणणे आहे की, मूल तिच्याकडे आहे, मालमत्ताही तिच्याकडे येईल. जिल्ह्यातील बोरीओ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बांझी गावातील रहिवासी कन्हाई पंडित यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. … Read more

‘अशिक्षीत लोकं देश चालवतात म्हणून आपला विकास होत नाही’; काजोल असं का म्हणाली? वाचा…

काजोल लस्ट स्टोरीज-२ केल्यानंतर बोल्ड आणि स्पष्टवक्ते वक्तव्ये देत आहे. अभिनेत्रीने यापूर्वी सेक्स आणि महिलांच्या आनंदाबाबत खुलेपणाने बोलले होते, मात्र आता काजोल तिच्याच वक्तव्यात अडकली आहे. अभिनेत्रीला तिच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरणही द्यावे लागले आहे. काजोलने देशातील नेत्यांच्या शिक्षणाबाबत वक्तव्य केले होते. चला तर मग या अभिनेत्रीने काय म्हटले आहे ते जाणून घेऊया. खरे तर काही काळापूर्वी … Read more

जैन साधूचा निर्दयीपणे खून, शरीराचे तुकडे तुकडे केले; खूनामागील धक्कादायक कारण आले समोर

कर्नाटकातील बेलगावी जिल्ह्यात एका बोअरवेलमधून एका जैन साधूच्या मृतदेहाचे अवयव सापडले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिकोडी तालुक्यातील एका विहिरीत जैन मुनींच्या मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जैन साधू आचार्य श्री कमकुमार नंदी महाराज हे ६ जुलैपासून बेपत्ता होते, त्यांची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी हसन दलायथ आणि नारायण बसप्पा माडी नावाच्या … Read more