काका पुतण्याच्या वादात मोठा ट्विस्ट, विधानसभा अध्यक्षांचे धक्कादायक वक्तव्य; कुणाची विकेट पडणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी भाजप आणि शिंदे गटासोबत हात मिळवणी केल्यामुळे राज्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मंत्री झालेल्या … Read more

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार? धक्कादायक माहिती आली समोर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अजित पवारांसह ९ नेत्यांचा मंत्रिपदाचा शपथविधी सुद्धा पार पडला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. शिंदे गटाकडून गेल्या वर्षभरापासून अजित पवारांवर टीका केली जात होती. अजित पवार हे आम्हाला निधी देत नव्हते, ते शिवसेना संपवत होते, असे शिंदे गटाचे आमदार … Read more

राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचा खासदारकीचा राजीनामा; सांगीतले ‘हे’ धक्कादायक कारण

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत भांडणे थांबण्याचे नाव घेत नसून वाद वाढतच चालला आहे. दरम्यान, अजित पवार गटाला धक्का बसला असून, शरद पवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. रविवारी अजित पवार आणि इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात दिसलेले शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते लोकसभा अध्यक्षांकडे … Read more

शरद पवार गेम फिरवणार? संकटकाळी ज्या व्यक्तीने वाचवलं तीच आता सिल्व्हर ओकवरून फिरवतीय सुत्र

मुंबई : शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यात दोन तुकडे झाल्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे आणि ‘ताकद दाखवण्यासाठी’ सभांची आखणी केली जात आहे. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बंडखोरांच्या गटाने भारतीय जनता पक्षाची (भाजप) बाजू घेतल्यावर वर्षभरापूर्वी झालेल्या सेना विरुद्ध सेना लढतीची ही स्थिती आठवण … Read more