ब्रेकिंग! भाजप आमदाराचा राजीनामा, विधानसभा अध्यक्षांची भेट, राजकीय घडामोडींना वेग..

गेल्या काही दिवसांपासून राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ बागडे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन हरिभाऊ बागडे यांनी राजीनामा दिला. यामुळे आता भाजप विधानसभा सदस्यांची संख्या एकाने कमी झाली आहे. हरिभाऊ बागडे यांनाही मोठी … Read more

ब्रेकिंग! इंडिया आघाडीची एकजुट फुटली? मोदी सरकारच्या बैठकीला ‘हे’ दोन बडे नेते जाणार…

देशात लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. भाजपच्या जागा कमी झाल्या. मात्र सत्ता कायम आहे. इंडिया आघाडीनेही या निवडणुकीत मोठी कामगिरी करताना 230 जागांवर विजय मिळवला. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे आगामी निवडणुका भाजपसाठी अवघड जाणार आहेत. आता विरोधकांचा आवाज चांगलाच वाढला आहे. पण आता याच विरोधकांच्या इंडिया आघाडीची धाकधूक दोन पक्षांनी वाढवली आहे. … Read more

राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप? अजित पवार मध्यरात्री अचानक दिल्लीत, नेमकं कारण काय?

सध्या राज्यात विधानसभा निवडणुक जवळ आली असून यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता अजित पवार यांच्या कालच्या धावत्या दिल्ली दौऱ्याचे पडसाद राज्यातील राजकारणात उमटत आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्यरात्री अजित पवार यांनी त्यांच्या सहाकाऱ्यांसह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यामुळे ही भेट नेमकी कशासाठी होती, याची जोरदार … Read more

ब्रेकींग! अजित पवारांच ठरलं! भाजपची साथ सोडत स्वबळावर लढणार, केली मोठी घोषणा…

पुण्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे पार पडले. यावेळी अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यातून अजित पवारांनी तुफान बॅटिंग केली. लोकसभा निवडणुका आपण एकत्र लढलो, आता विधानसभा निवडणुकाही एकत्रच लढणार आहोत. असे अजित पवार यांनी सांगितले. मात्र, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढायच्या आहेत, अशी … Read more

पक्षात राहून गद्दारी करणाऱ्या 5 आमदारांवर काँग्रेस करणार मोठी कारवाई, नावे आली समोर…

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. नुकताच विधान परिषदेचा निकाल लागला. विधानपरिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसची अनेक मतं फुटली असल्याची माहिती यावेळी समोर आली आहेत. यामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते यावर कारवाई करणार आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये एकूण 11 जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुती मिळून 12 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये … Read more

मोठी बातमी! राजकारणात पुन्हा उलथापालथ, खासदार सुनेत्रा पवार शरद पवार यांच्या भेटीला….

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर आली आहे. काल अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील सिल्वर ओकवर गेले होते. त्यांची बंद दाराआड तास-दीडतास चर्चा झाली. त्यानंतर आज शरद पवार यांच्या पुण्यातील मोदीबागेत खासदार सुनेत्रा पवार पोहचल्या आहेत. सुमारे … Read more

भाजप आमदाराचा भर सभागृहात फाईलमध्ये पैसे ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल, पैसे नेमकं कशासाठी दिले?

काल पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहातील भाजपच्या महिला आमदाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या हातात पैसे असल्याचे दिसून आले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसत आहेत. हे पैसे नेमके कशासाठी त्यांनी ठेवले याबाबत सोशल मीडियावर चर्चांना … Read more

मोठी बातमी!! शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाची मान्यता, अजित पवारांच्या घड्याळाच काय होणार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे. यामुळे पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला लोकसभा निवडणुकीत वापरलेलं तुतारी चिन्ह आगामी विधानसभा निवडणुकीतही वापरता येणार आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाचे आता तेच … Read more

राज्यात मोठ्या घडामोडी, आमदार बच्चू कडू महायुतीमधून बाहेर पडणार? नवी राजकीय समीकरणे

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर येत आहे. यामुळे आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगळी बातमी समोर येऊ शकते. आता स्वराज्य संघटना आणि प्रहार संघटनामध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. संभाजीराजे छत्रपती यांची स्वराज्य संघटना आहे. प्रहार संघटनेचे आता पक्षात रुपांतर होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून स्वराज्य संघटनेच्या … Read more