विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का! शरद पवारांनी भाजपचा माजी केंद्रीय मंत्री फोडला

महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का देत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या पक्षाचा हात धरला आहे. आज पाटील राष्ट्रवादी कार्यालयात पक्षप्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षात मी खूप काही … Read more

महाविकास आघाडीच ठरलं! विधानसभेला कोणता पक्ष किती जागा लढवणार, जाणून घ्या….

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपचे पानिपत केलं. यामुळे आता त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. महाविकास आघाडी अभेद्य राहिली तरच लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महायुतीचा पराभव शक्य असल्याचे आघाडीच्या नेत्यांना वाटत आहे. यामुळे आतापासूनच जागा वाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जागावाटपावरून निर्माण होणारे वितुष्ट आणि विलंब टाळण्याचे ठरवले आहे. याबाबत एक फॉर्म्युला समोर आला … Read more

वारं फिरल! राज्यातील मोठा नेता सोडणार अजित पवारांची साथ? आतली माहिती आली समोर….

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची बातमी समोर आली होती. राज्यात याची चर्चा देखील जोरदार सुरु आहे. जर त्यांनी पक्ष सोडला तर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील … Read more

लिहिता न येणाऱ्या खासदाराची थेट मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी, कार्यक्रमात असं काय लिहिलं की सगळेच हादरलेच…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी नुकताच पार पडला. यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांना ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही घोषणा नीट लिहिता आली नाही. त्यांनी लिहिले – बेढी पडाओ, बच्चाव. यामुळे आता त्यांच्यावर टीका केली जात आहे. ठाकूर या मोदी मंत्रिमंडळात महिला आणि बालविकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली घोषणाच … Read more

अजित पवारांना धक्का! बडा मंत्री घड्याळाची साथ सोडणार? महत्वाची माहिती आली समोर….

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची बातमी समोर आली होती. राज्यात याची चर्चा देखील जोरदार सुरु आहे. जर त्यांनी पक्ष सोडला तर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील … Read more

मोबाईल फोनने EVM मशीन अनलॉक, OTP मेव्हण्याच्या मोबाईलवर? वायकरांबाबत मोठी माहिती उघड…

नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली. यामध्ये अनेकांना धक्का बसला तर अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल समोर आले आहेत. आता या निवडणूकीबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याने मतमोजणी केंद्रात मोबाईल फोन वापरल्याप्रकरणी आणखी एक अपडेट पुढे येत आहे. यामुळे याबाबत तपास करण्यात येत आहे. ज्या मोबाईल फोनवरुन ईव्हीएम मशिन अनलॉक … Read more

त्यांनी जे करायचे आहे तेच करत माझी फसवणूक केली, राजू शेट्टींचा पवारांवर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले तरी लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावे लागले आहे. अनेक मंत्री तसेच इतर अनेकांनी पराभव स्वीकारला. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचेही नाव आहे. यामुळे शेतकरी हळहळ व्यक्त करत आहेत. या पराभवानंतर त्यांनी महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी … Read more

नितीशकुमार पुन्हा बाजी पलटणार? इंडिया आघाडीला यश मिळणार? दिल्लीत नेमकं घडतय काय..

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून सतत चर्चेत आहेत. एनडीएचे सरकार स्थापन करण्यात ते किंगमेकर ठरले. ते नेमकं कोणाला पाठिंबा देणार यावर सगळं गणित अवलंबून होतं. आता सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची चर्चा होत आहे. याचे कारण असे की, तेजस्वी यादव यांच्या मते एनडीए सरकार जास्त काळ चालणार नाही, … Read more

लोकसभेला पानिपत, आता विधानसभेला काय होणार? भाजपला हादरवणारा सर्व्हे आला समोर…

देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये राज्यात भाजपला मोठा धक्का बसला अजून अनेक ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे आता विधानसभेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार महाविकास आघाडीच महायुतीवर भारी पडताना दिसली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला आणि मविआने बाजी मारली. दरम्यान, लोकसभेच्या निकालानुसार विधानसभा मतदारसंघाचा कौल … Read more

शरद पवार आणि आशीष शेलार यांच्या युतीचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड, ‘त्या’ निवडणूकीत काय घडलं होतं?

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे काल अवघ्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला. यामुळे शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यामध्ये युती करणारा माणूस गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. शरद पवार आणि आशीष शेलार यांचे जसे पक्षही वेगळे, तसेच मुंबई क्रिकेट संघटनेमध्ये त्यांचे गटही वेगळे होते. असे … Read more