Amravati news : तू मटण खाऊन आलास, म्हणून टिम इंडीया फायनलमध्ये हरली, लहान भावाची हत्या…

Amravati news : सध्या वर्ल्डकप हरल्याच्या रागात अमरावतीत (Amravati) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आता वर्ल्डकप हरल्यामुळे दोन भावांमध्ये वाद झाला आणि वाद एवढा विकोपाला गेला की, मोठ्या भावानं रागाच्या भरात स्वतःच्या सख्ख्या लहान भावाची हत्या केली आहे.  येथील अंजनगाव बारीत ही धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी की, मटण खाऊन … Read more

Virat Kohli : मोठी बातमी! वर्ल्डकप फायनल गमावल्यानंतर विराट कोहलीने तडकाफडकी घेतला मोठा निर्णय…

Virat Kohli : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि जेरी मॅग्वायर कॉर्नरस्टोनचे संस्थापक बंटी सजदेह वेगळे झाले आहेत. यामुळे सध्या याची चर्चा सुरू झाली आहे. विभक्त होण्याचे कारण अजूनही समोर आले नाही. पण माहितीनुसार किंग कोहली लवकरच स्वतःची कंपनी सुरू करणार आहे. नोंदणी सुद्धा सुरू आहे. दरम्यान, कोहली आणि बंटी जवळचे मित्र आहेत. खूप दीर्घ आणि … Read more

Jay Shah : क्रिकेट विश्वात उडाली खळबळ! भारताच्या पराभवानंतर जय शहावर फिक्सिंगचा आरोप, नेमकं प्रकरण काय?

Jay Shah : क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताचा पराभव झाला आहे. असे असताना भारताच्या पराभवानंतर चाहते आता बीसीसीआय सचिव जय शाह यांना सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. सध्या अहमदाबादमधील सामन्याच्या ठिकाणाबाबत सोशल मीडियावर युजर्स जय शाह यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. जय शाहने केवळ कमाईसाठी अहमदाबादमध्ये सामना आयोजित केला … Read more

Nagpur news : मित्राने दार वाजवलं, पण आतून आवाज आला नाही, दार तोडताच समोर भयंकर दृश्य, नागपुरात डेंटिस्टने…

Nagpur news : नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी कर्जबाजारी झाल्याने दंतचिकित्सकाने चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रामटेकेनगर येथील कुश अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे. ते कर्जबाजारी झाल्याने गेल्या काही दिवसांपासून तणावात राहायचे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेल्या. घरी कोणी नसताना शनिवारी रात्री त्यांनी गळफास … Read more

Travis Head : फुटबॉल खेळताना लागले क्रिकेटचे वेड, जीवघेण्या अपघातातून बचावला, ट्रॅव्हिस हेडची संघर्षमय कहाणी…

Travis Head : नुकत्याच झालेल्या क्रिकट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने  भारताचा (India) पराभव केला. यामुळे भारतीय चाहते नाराज झाले. असे असताना या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर  ट्रॅव्हिस हेड (Travis Head) विजयाचा खरा हिरो ठरला. यामुळे त्याची चर्चा सुरू आहे. 29 वर्षीय ट्रॅव्हिसने एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतकी खेळी करण्याचाही विक्रम केला. अंतिम सामन्यात त्याच्या खेळीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाचा … Read more

Mitchell Marsh : हातात बियरची बाटली, पायाखाली वर्ल्डकप ट्रॉफी, ऑस्ट्रेलियन खेळाडूचे धक्कादायक कृत्य

Mitchell Marsh : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. यामुळे देशातील चाहते नाराज झाले. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी वर्चस्व राखले. यामुळे भारतच हा सामना जिंकेल असे सर्वांना वाटत होते. पण अंतिम फेरीत दोन्ही विभागांमध्ये भारताची कामगिरी निराशाजक राहिली. यामुळे भारताचा पराभव झाला. … Read more

ICC ने जाहीर केली वर्ल्डकपची प्लेइंग इलेव्हन! भारताच्या ‘या’ 6 खेळाडूंचा समावेश, विश्वविजेत्या कमिन्सला वगळले…

विश्वचषक 2023 फायनल नंतर ICC ने आपल्या प्लेइंग-11 मध्ये 6 भारतीय खेळाडूंची निवड केली आहे. रोहित शर्माला कर्णधार बनवण्यात आले आहे. तर ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आयसीसीने निवडलेल्या प्लेइंग-11 मध्ये एकूण 6 भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद … Read more

Anushka Virat Kohli: पराभवानंतर प्रचंड खचला होता होता, अनुष्काकडे थेट स्टँड्समध्ये गेला अन्…: सामन्यानंतर नेमकं काय घडलं?

Anushka Virat Kohli : नुकताच झालेल्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे पुन्हा एकदा विश्वचषक ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. यामुळे देश नाराज झाला. मात्र अंतिम सामना सोडला तर सर्व सामने भारताने जिंकले. यामुळे भारतीय खेळाडू देखील नाराज झाले. विराट कोहलीही आयसीसी विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे दु:खी झाला होता. विश्वचषकात सर्वाधिक धावा … Read more

Rahul Dravid : भारताने वर्ल्डकप गमावल्यानंतर कोच राहुल द्रविडची पहिलीच प्रतिक्रिया आली समोर, केलं मोठं वक्तव्य…

Rahul Dravid : रविवारी अहमदाबादमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाला ६ विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र टीमने फायलन सोडली तर सगळे सामने जिंकले. यामुळे टीमची कामगिरी चांगली राहिली. सामन्यानंतर प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, आम्ही खरोखर चांगली मोहीम केली. ऑस्ट्रेलिया आमच्यापेक्षा सरस … Read more

Sunil gavaskar : भारताच्या हातून कसा निसटला वर्ल्डकप; गावस्करांनी सांगीतले सत्य, ‘या’ दोघांवर फोडले खापर

Sunil gavaskar : काल झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव केला. यामुळे देशातील चाहते नाराज झाले. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी वर्चस्व राखले. यामुळे भारतच हा सामना जिंकेल असे सर्वांना वाटत होते. पण अंतिम फेरीत दोन्ही विभागांमध्ये भारताची कामगिरी निराशाजक राहिली. यामुळे भारताचा … Read more