…तर तुला बघितलंच असतं!! विधानसभेत अजित पवारांनी क्रिकेटर सूर्याला भरला दम, नेमकं काय घडलं?

भारतीय क्रिकेट टीमने नुकताच वर्ल्ड कप जिंकला. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मावर पाठ थोपटली. त्यांना बक्षीस देखील जाहीर केले. वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियामधील महाराष्ट्रीयन खेळाडूंचा आज सत्कार झाला.या कार्यक्रमामध्ये फायनल सामन्याला कलाटणी देणारा ठरलेल्या सुर्याच्या कॅचवरून सर्वांनी … Read more

रोहित शर्मा मुंबई इंडियन्सला रामराम ठोकणार? निवृत्तीची तारीखही ठरली

गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार का? याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी मुंबईच्या संघात अनेक बदल झाले आहेत. या गोष्टींचा त्रास रोहित शर्माला होत असून त्याने आता मुंबई इंडियन्सचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याकडे त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. रोहित शर्मा कर्णधारपद काढून घेतल्यावर निराशही झाला नाही आणि … Read more

मुंबईच्या संघातील वाद चव्हाट्यावर, आयपीएलमधून बाहेर पडल्यावर हार्दिकची खेळाडूंनी केली तक्रार, नेमकं काय घडलं?

सध्या सुरू असलेल्या आयपीएलमधून मुंबईचा संघ बाहेर पडला आहे. यामुळे मुंबईचे चाहते नाराज झाले आहे. असे होताच संघात मोठा भूकंप झाला आहे. स्पर्धेबाहेर गेल्यावर आता मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी कर्णधार हार्दिक पंड्याची तक्रार केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टीममध्ये सुरुवातीपासूनच रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढून टाकल्यावर वादाला सुरुवात झाली होती. मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला … Read more

मुंबईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने सांगितले पराभवाचे खरे कारण….

वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सला सर्वबाद करत २४ धावांनी विजय मिळवला. यामुळे मुंबईसाठी हा एक मोठा धक्का होता. या सामन्यात केकेआर १६९ धावाच करू शकला. नंतर मुंबई इंडियन्सचा संघ १४५ धावांवरच मर्यादित राहिला. केकेआर संघाने या विजयासह १२ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्यात यश मिळवले आहे. मुंबईचा 8 मॅचमध्ये … Read more

आता बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही… ! मुंबईच्या धक्कादायक पराभवानंतर कर्णधार पंड्याने केले मोठे वक्तव्य

वानखेडे स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने मुंबई इंडियन्सला सर्वबाद करत २४ धावांनी विजय मिळवला. यामुळे मुंबईसाठी हा एक मोठा धक्का होता. या सामन्यात केकेआर १६९ धावाच करू शकला. नंतर मुंबई इंडियन्सचा संघ १४५ धावांवरच मर्यादित राहिला. केकेआर संघाने या विजयासह १२ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करण्यात यश मिळवले आहे. मुंबईचा 8 मॅचमध्ये … Read more

मुंबई इंडियन्स मधून रोहित शर्माची कारकीर्द धोक्यात पाड्याचा वेगळाच डाव? जाणून घ्या…

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात नुकताच एक सामना खेळला गेला. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 ओव्हरमध्ये 169 धावा केल्या. या सामन्यात मात्र मुंबई इंडियन्सच्या सामन्यात प्रेक्षकांना उत्साह दिसून आला नाही. यामुळे नेमकं काय घडलं असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय. यामुळे मुंबई इंडियन्स आणि … Read more

मुंबई इंडियन्सला रोहित शर्माची गरज उरली नाही का? वानखेडेवर पांड्याची वेगळीच खेळी, नेमकं काय घडलं?

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात नुकताच एक सामना खेळला गेला. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने 20 ओव्हरमध्ये 169 धावा केल्या. या सामन्यात मात्र मुंबई इंडियन्सच्या सामन्यात प्रेक्षकांना उत्साह दिसून आला नाही. यामुळे नेमकं काय घडलं असा प्रश्न उपस्थित होत आहे. याला कारण मुंबई इंडियन्सचा मोठा निर्णय. यामुळे मुंबई इंडियन्स आणि … Read more

आपल्याच टीमध्ये एकटा पडलाय रोहित शर्मा? ‘हिटमॅनचा व्हिडिओ व्हायरल, पाहून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी…

आयपीएलमध्ये नुकताच मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना झाला. यामध्ये चेन्नईने मुंबईचा 20 रन्सने पराभव केला. या सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली. मात्र तो आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मध्ये रोहित शर्मा हताश होऊन ड्रेसिंग रूममध्ये जात होता. रोहितचे … Read more

मुंबई जिंकणार नाही म्हटल्यामुळे आला राग, एकाची डोक्यात वार करून हत्या, आयपीएलमुळे अजून एकाचा बळी…

सध्या आयपीएलची स्पर्धा सुरू असून चाहते आपल्या टीमला मोठ्या प्रमाणावर सपोर्ट करत आहेत. अनेक ठिकाणी चाहते केवळ ईर्ष्येपोटी एकमेकांचा जीव घेत आहेत, अशाही अनेक घटना समोर येत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. सध्या चाहत्यांमध्ये होत असलेल्या वादाने डोकी फोडण्यापासून ते खुनापर्यंत प्रकरण पोहोचत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरात ‘मुंबई इंडियन्स’च्या … Read more

रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यामध्ये वाद? मुंबईच्या चाहत्यांचे टेंशन वाढले, नेमकं काय झालं?

आयपीएलमध्ये मुंबईने पहिले तीन सामने गमावल्यानंतर अखेर पहिल्या विजयाची नोंद केली. या विजयाने आता मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा उत्साह वाढला आहे. यामुळे आता पुढील कामगिरी कशी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पांड्याचा या पर्वातील पहिला विजय होता. टीमच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिककडे दिल्याने रोहित शर्मा नाराज असल्याच्या आणि या पर्वानंतर संघ … Read more