Hardik pandya : भर मैदानात वेदनेने कळवळला हार्दीक पांड्या, रडत अन् लंगडत सोडले मैदान, टीम इंडियाला मोठा धक्का

Hardik pandya : विश्वचषक 2023 मध्ये सलग चौथ्या विजयाच्या शोधात बांगलादेशचा सामना करणाऱ्या भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील सामन्यादरम्यान गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली. त्याच्या फॉलो थ्रूमध्ये, पंड्याचा डावा पाय अशा प्रकारे वळला की तो पुन्हा गोलंदाजी करू शकला नाही आणि त्याला मैदान सोडावे लागले. नंतर विराट कोहलीने त्याच्या षटकातील … Read more

World Cup 2023 : वर्ल्डकप दरम्यान ‘या’ दिग्गज क्रिकेटरची बहीण देतेय मृत्यूशी झुंज, सगळं काही सोडून खेळाडू ताईकडे धावला

World Cup 2023 : 7 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पाकिस्तानचा संघ आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आला. क्रिकेटपटूंव्यतिरिक्त, सहाय्यक कर्मचारी आणि माजी दिग्गज खेळाडूही त्यात उपस्थित होते. परंतु दरम्यान, पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीसाठी एक वाईट बातमी आली आहे आणि त्याला वर्ल्ड कप 2023 मध्येच सोडून पाकिस्तानला परत जावे लागले. वास्तविक क्रिकेटरची बहीण … Read more

Rohit Sharma wife : रोहित शर्माच्या बायकोला लोकांनी घेरलं; रितिका घाबरली अन् तिने…; लोक संतापले

Rohit Sharma wife : १४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला आणि विश्वचषकात दरवर्षीप्रमाणे भारताने पुन्हा विजय मिळवला. पण अशा परिस्थितीत भारतीय कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. स्टेडियममध्ये जाण्यापूर्वी, काही मुलांनी तिला घेरले आणि न विचारता तिच्यासोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे … Read more

Eng vs Afg : अफगाणिस्ताननं रचला इतिहास! गतविजेत्या इंग्लंडचा लज्जास्पद पराभव, सामन्यात नेमकं घडलं काय?

Eng vs Afg : रविवारी झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानने इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव करून मोठा इतिहास रचला. 284 धावा केल्यानंतर अफगाणिस्तानने इंग्लंडचा डाव 40.3 षटकांत 215 धावांवर आटोपला. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रहमान आणि राशिद खानने प्रत्येकी तीन बळी घेतले. इंग्लंडकडून हॅरी ब्रूक्सने सर्वाधिक 66 धावा केल्या. सध्याच्या चॅम्पियन इंग्लंडचा तीन सामन्यांमधला हा दुसरा पराभव … Read more

Quiz : अशी कोणती गोष्ट आहे, जी 500 रुपयांत विकत घेतो आणि आयुष्यभर बसून खातो? उत्तर आहे खूपच मजेशीर

Quiz : कोणतीही स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. एसएससी, बँकिंग, रेल्वे किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान वाढवणारी अनेक पुस्तकेही बाजारात उपलब्ध आहेत. परीक्षेतील सामान्य ज्ञानावरील प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय पुढचा टप्पा गाठता येत नाही. सामान्य ज्ञान म्हणजे विविध विषयांची व्यापक समज … Read more

IND vs PAK बुमराहने नाचवलं अन् रोहीतने रडवलं; पाकीस्तानला ८व्यांदा हरवून भारताने केला ‘हा’ सर्वात मोठा विश्वविक्रम

IND vs PAK: विश्वचषक 2023 मधील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात अहमदाबाद येथे खेळला गेला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय संघाच्या घातक गोलंदाजीमुळे पाकिस्तान संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. पाकिस्तानचा डाव 42.4 षटकात 191 धावांपर्यंतच मर्यादित राहिला. ज्यामध्ये कर्णधार बाबर आझमने … Read more

IND vs AFG : बुमराचा स्पिड अन् रोहित-विराटचा धडाका, अफगानिस्तानला ८ विकेट आणि १५ षटके राखून हरवत भारताचा सर्वात मोठा विजय

IND vs AFG : विश्वचषक 2023 चा 9 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला, जिथे भारताने अफगाणिस्तानला सहज पराभूत केले आणि पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले. न्यूझीलंड 2 सामन्यांत दोन विजयांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हशमतुल्ला शाहिदी आणि अजमतुल्ला ओमराय यांच्या अर्धशतकांमुळे ५० षटकांत २७२ … Read more

IND vs AUS Match Result: 2 धावांत 3 विकेट्स, तरीही राहुल-विराटने कांगारूंच्या जबड्यातून हिसकावला विजय; ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सनी पराभव

IND vs AUS Match Result: रविवारी भारत आणि इंग्लंड (IND vs AUS) यांच्यात विश्वचषकातील 5 वा सामना खेळला गेला. पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन संघ निर्धारित 50 षटकांत केवळ 199 धावांवरच मर्यादित राहिला. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघांची सुरुवात खराब झाली. 2 धावांच्या स्कोअरमध्ये भारताने 3 मोठे विकेट गमावले होते. मात्र … Read more

Rachin Ravindra : इंग्रजांची धुलाई करणार न्यूझीलंडचा रचिन रविंद्र आहे तरी कोण? सचिन-द्रविडसोबत आहे खास कनेक्शन

Rachin Ravindra : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यात किवी संघाने अप्रतिम फलंदाजी केली आहे. डेव्हॉन कॉनवे आणि त्यानंतर अष्टपैलू रचिन रवींद्र यांनी शतके झळकावत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. पण, दरम्यान, एक नाव ज्याची सर्वाधिक चर्चा होत आहे ते म्हणजे रचिन रवींद्र… चला तुम्हाला रचिनबद्दलच्या काही रंजक गोष्टी … Read more

Team India : ऑरेंज आर्मी! पहिल्या सामन्यापूर्वी टिम इंडीयाने का घातली भगवी जर्सी, जाणून घ्या कारण..

Team India : आजपासून विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. पण भारताचा सामना 8 ऑक्टोबरला होणार आहे. मात्र या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघ भगव्या जर्सीत सराव करताना दिसला. भारताच्या जर्सीचा रंग निळा आहे, त्यामुळे भारतीय खेळाडू भगवी जर्सी का घालतात, असा प्रश्न सर्वांना पडला. पण पहिल्या सामन्यापूर्वी भारताने ही रंगीत जर्सी का घातली याचे खरे कारण आता … Read more