विनोद कांबळीवर उपचार करून काहीच उपयोग नाही, सचिन-विनोदच्या कॉमन मित्राने अखेर सांगीतलं भयंकर सत्य
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांची सध्याची अवस्था पाहून अनेकांना धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या रमाकांत आचरेकर सरांच्या एका कार्यक्रमात कांबळी दिसला, तेव्हा त्याची अवस्था पाहून उपस्थितांमध्ये खळबळ उडाली. सचिन तेंडुलकरसारखा मित्र असूनही कांबळीला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न कमी पडत आहेत, असे चाहते म्हणत आहेत. कपिल देव यांसारख्या दिग्गजांनीही कांबळीला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला होता. … Read more