अफगाणिस्तानला हरवताना रोहीतने केली चिटींग, जाणून घ्या काय सांगतो सुपर ओव्हरचा नियम

भारताने तिसऱ्या T20 सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला आणि मालिका 3-0 ने जिंकली. भारताने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये तिसरा टी-20 जिंकला. अफगाणिस्तान संघाने रोहित शर्माच्या भारतीय संघाला कडवी टक्कर दिली. यामुळे शेवटपर्यंत कोणाचा विजय होईल, सांगता येत नव्हते. प्रथम फलंदाजी करताना भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात 212 धावा केल्या. 213 धावांच्या प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 6 बाद 212 धावाच … Read more

Rohit sharma : सामना जिंकल्यानंतर रोहीतच्या ‘या’ कृत्याने जिंकली जगभरातील क्रिकेट चाहत्यांची मने, प्रत्येकजन करतोय कौतूक

Rohit sharma : अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झालेल्या रोहितने तिसऱ्या T20I मध्ये शानदार फलंदाजी केली. 69 चेंडूत 121 धावा केल्या. सुपर ओव्हरमध्येही रोहितने कमाल केली. रोहित सामन्यात एक-दोनदा नव्हे, तर तीनदा फलंदाजीला आला. रोहितने आपल्या शतकाव्यतिरिक्त दोन्ही वेळा सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीही केली. याबाबत भारतीय कर्णधार म्हणाला, हे शेवटचे कधी घडले ते मला … Read more

Vinod Kambli : “रात्री दहा पेग दारू प्यायली, दुसऱ्या दिवशी ठोकलं दमदार शतक” दिग्गज क्रिकेटपटूचा खुलासा

Vinod Kambli : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी ५२वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म १८ जानेवारी १९७२ रोजी मुंबईतील इंदिरानगर शहरात झाला. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्याने पहिल्या ७ कसोटीत २ द्विशतके आणि २ शतके झळकावली. त्यानंतर कांबळीची प्रकृती चांगलीच बिघडली होती. त्याच्या शानदार फॉर्ममुळे त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी केली जात होती. मात्र, … Read more

IND vs AFG: पैसा वसूल मॅच! रोहीतचे शतक, डबल सुपर ओव्हर..; थरारक सामन्यात रोहीतच्या ‘या’ चालीने भारताला जिंकवले..

IND vs AFG: क्रिकेटच्या इतिहासात अनेक विचित्र सामने पाहिले गेले आहेत, 17 जानेवारीची रात्र क्रिकेट चाहत्यांच्या कायम स्मरणात राहील. कारण या दिवशी इतिहासातील पहिला डबल सुपर ओव्हरचा सामना खेळला गेला ज्यामध्ये भारताने संस्मरणीय विजय मिळवला. रोहित शर्माचे कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये पुनरागमन ऐतिहासिक ठरले आहे. 14 महिन्यांनंतर खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये आलेल्या हिटमेनने 3 सामन्यांच्या … Read more

भारताचा ब्रायन लारा!! 404 धावा करून विरोधी टीमला अक्षरशः पळवलं, कोण आहे हा प्रखर चतुर्वेदी? वाचा…

सध्याच्या काळात जर कोणी 400 किंवा त्याहून अधिक धावा केल्या तर प्रत्येकाच्या मनात एकच नाव येते आणि ते नाव म्हणजे वेस्ट इंडिजचा दिग्गज ब्रायन लारा. तो एक महान क्रिकेटपटू होता. अनेकांना त्याने घाम फोडला होता. असे असताना आता जेव्हा जेव्हा 400 किंवा त्याहून अधिक धावा कोणी केल्या तर जेव्हा ब्रायन लारासोबत भारताच्या प्रखर चतुर्वेदीचेही नाव … Read more

IND vs AFG : रोहितला रनआऊट करणं शुभमनला पडलं महागात, कॅप्टनने असा शिकवला धडा, थेट…

IND vs AFG : भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात टी-20 मालिका सुरू आहे. असे असताना आता रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हन निवडताना मोठा निर्णय घेतला असून शुभमन गिलला त्याच्या कर्माची शिक्षा दिली आहे. रोहित शर्माने प्लेइंग इलेव्हन निवडताना शुभमन गिलला बाहेर बसवले आहे. तसेच तिलक वर्माला देखील संघाबाहेर ठेऊन विराट कोहली अन् यशस्वी जयस्वालला संधी दिली आहे. त्यामुळे … Read more

Ranji Trophy : सचिनच्या लेकाची कमाल! रणजीत तुफानी फलंदाजी, विरोधी टीमला अक्षरशः पळवलं..

Ranji Trophy : रणजी ट्रॉफीच्या क गटातील सामन्यात गोव्याचा स्टार खेळाडू अर्जुन तेंडुलकरने चंदीगडविरुद्ध ७० धावांची शानदार खेळी खेळली. अर्जुननेही 60 चेंडूंच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले. याआधी अर्जुन केवळ गोलंदाजीद्वारे आपली छाप सोडू शकला होता, परंतु आता त्याने आपल्या फलंदाजीने चमत्कार केले आहेत. अर्जुनने काही वर्षांपूर्वी मुंबईची घरची टीम सोडली आणि गोव्यासाठी … Read more

Rohit Sharma : गिलसोबतच्या RUN-OUT वादावर अखेर रोहित शर्माने सोडलं मौन; म्हणला, ‘खरं सांगायचं तर…’

Rohit Sharma : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या रन घेताना झालेला गोंधळ चर्चेचा विषय ठरला. या गोंधळामुळे रोहितला विकेट गमवावी लागली. यावर रोहित शर्माने सामना संपल्यानंतर भाष्य केले. शिवम दुबेने फलंदाजीत उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली. त्याचबरोबर टिळक वर्मा आणि रिंकू सिंग यांनीही चांगले … Read more

संघात संधी न मिळाल्याने आता दिनेश कार्तिक भारताविरूध्दच खेळणार, जाणून घ्या नेमकं काय घडलं

बराच काळ टीम इंडियातून बाहेर असलेला अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिनेश कार्तिक इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचा फलंदाजी सल्लागार बनला आहे. दिनेश कार्तिक ‘भारत अ’ विरुद्धच्या सामन्यासाठी इंग्लंड लायन्सचा फलंदाजी सल्लागार बनला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. त्याचा कार्यकाळ 10 जानेवारी ते 18 जानेवारी असेल. माजी इंग्लिश फलंदाज … Read more

क्रिकेटविश्व हादरलं! दिल्लीच्या दिग्गज क्रिकेटपटूला बलात्कार प्रकरणी 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारा नेपाळचा पहिला क्रिकेटपटू संदीप लामिछाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संदीप लामिछानेला काठमांडू कोर्टाने 8 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि देशाच्या स्टार क्रिकेटपटूंपैकी एक संदीप … Read more