राज्य

अनेक वर्ष ज्या मंदिरात सेवा दिली तेथेच मृत्यूने गाठले, भजन संपले अन् धाडकन खाली कोसळला, तडफडून अंत

मुंबईतील मुलुंडमधील बालराजेश्वर मंदिरात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील मंदिरात असलेल्या ...

शेतकरी महिला डरकाळी फोडणाऱ्या बिबट्याला भिडली; डब्याची पिशवी गरागरा फिरवली अन्

सध्या बिबट्याचा वावर लोकवस्तीकडे वाढला आहे. यामुळे अनेकांवर हल्ले होत असल्याच्या बातम्या येत आहेत. आता अशीच एक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये रानात खुरपणीचे ...

महाराष्ट्रातील रहस्यमय ३५९ मुखी शिवलिंग, प्रत्येक चेहेऱ्यावर वेगळे हावभाव, मंदिराची देशभरात चर्चा..

हरिहरेश्वर मंदिर महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील कुंडल संगम येथे आहे. हरिहरेश्वर मंदिर हे सोलापुरातील एकमेव मंदिर आहे, जिथे भगवान शिव आणि विष्णू यांची एकत्र पूजा ...

आई कुठे काय करते मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; ‘या’ गंभीर आजाराशी झुंज अपयशी

मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम करणारे सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद सफई यांचे निधन झाले आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मिलिंद गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी ...

काय सांगता! ‘ही’ एकमेव वनस्पती हिऱ्यापेक्षा आहे मौल्यवान, कुठे सापडली तर घरी आणा, फायदे वाचून वाटेल आश्चर्य…

आपल्या देशात अनेक आयुर्वेदिक वनस्पती आढळतात. याचे महत्व देखील खूप मोठे आहे. आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती बद्दल माहिती सांगितली आहे. यामध्ये एक अशी ...

दुःखद! नगरमध्ये सकाळी मोठ्याचा तर सायंकाळी लहानग्याचा मृत्यू, भांवडांच्या मृ्त्यूने आई- वडिलांना धक्का…

अहमदनगर मधील टाकळी काझी गावात एक दुःखद घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. येथील तीन मुलांना लिंबू सरबत पिल्याने विषबाधा झाल्याची ...

क्रूरतेचा कळस! मंदिरासमोर चिमुरड्याला लाथ मारून केले बाजूला, संतापजनक व्हिडिओ व्हायरल…

सोलापूरमध्ये यमाई देवीच्या मंदिरातील एक संतापजनक व्हिडीओ सोशल व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये मंदिर परिसरात मुलं खेळत असतात. एक लहान मूल पळत पळत येत असतानाच ...

हिंजवडीत भीषण अपघातात तरूणाचा मृत्यू, २० मिनीटे तडफडत मदत मागत होता पण बघ्यांनी…

गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अनेकांना तर यामध्ये आपला जीवही गमवावा लागत आहे. अशीच एक घटना आता पुण्यातील हिंजवडी ...

नाशिक हादरलं! भरदिवसा २२ वर्षीय तरुणाची हत्या, ६-७ तरुण बाजारापेठेत आले अन्…

गुन्हेगारीच्या अनेक धक्कादायक घटना गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये घडत आहे. मागच्या आठवड्यात एकाच पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये चार हत्या झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा अशीच ...

वाचवा वाचवा! मदतीसाठी २० मिनीटे हाका मारत राहिला पण…; हिंजवडीत तरुणासोबत भयानक घटना

गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अनेकांना तर यामध्ये आपला जीवही गमवावा लागत आहे. अशीच एक घटना आता पुण्यातील हिंजवडी ...