Pune Crime: पुण्यात चाललंय काय? चक्क १७ वर्षीय मित्रानेच केली रूममेटची हत्या, घटनेने पुणे हादरले..
Pune Crime: पुण्यातील कोंढवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एकाच रूमवर राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाने ३७ वर्षीय तरुणाचा गळा दाबून खून केला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कामठे पाटील नगर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. इथून काही अंतरावर एका निर्जन ठिकाणी पोलिसांना … Read more