Mohammed Shami : क्रिकेटपटू मोहम्मद शमी रोज दररोज खातो ‘या’ प्राण्याचं खातो १ किलो मांस, नाव वाचून हैराण व्हाल

Mohammed Shami : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचे दोन सामने जिंकून टीम इंडिया २-० ने विजयी स्थितीत आहे. आज, २८ जानेवारीला तिसरा सामना होणार असून टीम इंडियाचे खेळाडू मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरतील. मोहम्मद शमी अजूनही अंतिम संघात नाही टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज … Read more