इडीकडून समीर वानखेडेंना जोरदार झटका! शाहरुखच्या पोराला अडकवायला गेले आणि स्वत:च अडकले….
एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे हे सतत चर्चेत असतात. अमली पदार्थाविरोधात कारवाई करून चर्चेत आले होते. अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थाच्या प्रकरणात अटक केल्यापासून समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत होते. यामुळे ते चर्चेत असतात. असे असताना आता पुन्हा एकदा ते अडचणीत आले आहे. त्यांच्यावर कार्डेलिया क्रूझ प्रकरणात … Read more