MS Dhoni : धोनीवर कोसळला दु:खाचा डोंगर! माहीच्या सुपर फॅनने केली आत्महत्या, कारण वाचून हादराल

MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे जगभरात करोडो चाहते आहेत. असे काही चाहते आहेत जे त्याच्यासाठी काहीही करतील. असाच एक चाहता होता तामिळनाडूचा रहिवासी गोपी कृष्णन. पण गोपी कृष्णन आता या जगात नाही. महेंद्रसिंग धोनीच्या एक चाहत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तमिळनाडूतील रामनाथम येथील गोपी कृष्णन (३४) याने गुरुवारी पहाटे … Read more

Rohit Sharma : गिलसोबतच्या RUN-OUT वादावर अखेर रोहित शर्माने सोडलं मौन; म्हणला, ‘खरं सांगायचं तर…’

Rohit Sharma : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या रन घेताना झालेला गोंधळ चर्चेचा विषय ठरला. या गोंधळामुळे रोहितला विकेट गमवावी लागली. यावर रोहित शर्माने सामना संपल्यानंतर भाष्य केले. शिवम दुबेने फलंदाजीत उत्कृष्ट अर्धशतकी खेळी केली. त्याचबरोबर टिळक वर्मा आणि रिंकू सिंग यांनीही चांगले … Read more

Rohit Sharma: भर मैदानात रोहितच्या तोंडून निघाली शिवी; कोहलीने दिलं उत्तर, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohit Sharma : भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी जिंकून मालिका ड्रॉ केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला हा केपटाऊनमध्ये पहिला विजय मिळाला. या सामन्यादरम्यान रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा डीआरएस घेण्याचा विचार करताना शिवी देत आहे. त्यावर विराट कोहलीने उत्तर दिले, तर त्यावेळी गोलंदाजी करणारा मोहम्मद सिराज नुसताच पाहत … Read more

क्रिकेटविश्वाला धक्का! भारताच्या ‘या’ दिग्गज क्रिकेटपटूचे रात्री झोपेत निधन

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघ तीन सामन्यांची मालिका खेळत आहे. सध्या दोन्ही संघ १-१ च्या बरोबरीने खेळत असून तिसरा सामना १ ऑगस्टला होणार आहे. त्या सामन्यावरुन ही मालिका कोण जिंकेल हे स्पष्ट होणार आहे. सर्वांचे लक्ष भारतीय संघाकडे असतानाच भारताच्या एका दिग्गज क्रिकेटपटूचे निधन झाले आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वावर … Read more