मुलाच्या सुटकेसाठी आंदोलन करणाऱ्या वाल्मिक कराडच्या आईची प्रकृती बिघडली, मकोकाची बातमी येताच…

बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आवादा कंपनीने दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड यांच्या आई सकाळपासून परळीत धरणे आंदोलनावर बसल्या. मात्र, आंदोलन सुरू असतानाच पारुबाई कराड यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. कराड यांच्या आई पारुबाईंनी परळी पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने केली होती, त्यांच्या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचे त्या सांगत होत्या. … Read more