नववीतील विद्यार्थीनीने बाळाला जन्म दिल्याने उडाली खळबळ, म्हणाली, प्रसूती होईपर्यंत…
कर्नाटकातील चिक्कबल्लापुरा येथील रुग्णालयात या मुलीची प्रसूती झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. सरकारी निवासी शाळेत ही धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता नववीची विद्यार्थिनीने एका बाळाला जन्म दिला आहे. तिची प्रसूती होईपर्यंत ती गरोदर होती हेच तिला माहिती नव्हते. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मात्र … Read more