डोंबिवलीत मोलकरनीने मारला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला; चोरीची ‘ही’ जबरदस्त टेक्निक पाहून पोलिसही हैराण

शहरातील लोकांचे जीवन हे धावपळीचे जीवन म्हणून ओळखले जाते. दिवसभर काम आणि रात्री आराम असे त्यांचे आयुष्य असते. त्यामुळे घरात कामासाठी अनेकजण घरकाम करणाऱ्यांना कामाला ठेवत असतात. पण अनोळखी लोकांना कामाला ठेवणे किती महागात पडू शकते हे दाखवणारी घटना आता समोर आली आहे. डोंबिवलीमध्ये एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ती घरकामाच्या बहाण्याने काम मिळवायची. … Read more