Delhi Munirka : खोलीत तिघांचे मृतदेह, फाशीला लटकलेली आई, बेडवर २ मुलांचे मृतदेह; भयानक घटनेमागील कारण आले समोर

Delhi Munirka : दिल्लीतील मुनिरका येथे रविवारी एक हृदयद्रावक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील एका खोलीतून तीन जणांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये 27 वर्षीय महिला आणि चार आणि अडीच वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, सकाळी 10.30 वाजता एका महिलेने आत्महत्या केल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घराचे गेट तोडले तेव्हा आतील … Read more

मित्राच्या मुलीला रोज रात्री बेशुद्ध करायचा अन् नंतर तिच्यासोबत…; भयानक घटनेने दिल्ली हादरली

दिल्लीमधून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच मित्राच्या मुलीवर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीने अत्याचार केले तो आधी अधिकारी होता. पण त्याला निलंबित करण्यात आले होते. मित्राच्या मुलीवर अत्याचार करण्याआधी तो … Read more

मित्राच्या मुलीला बेशुद्ध करायचा अन् रात्री तिच्यावर अत्याचार करायचा; बड्या अधिकाऱ्याचेच धक्कादायक कृत्य

दिल्लीमधून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच मित्राच्या मुलीवर अत्याचार केला आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीने अत्याचार केले तो आधी अधिकारी होता. पण त्याला निलंबित करण्यात आले होते. मित्राच्या मुलीवर अत्याचार करण्याआधी तो … Read more

पुन्हा भूकंप! अजितदादा तातडीने दिल्लीला, खातेवाटप नव्हे ‘हे’ आहे विस्तार रखडण्याचे खरे कारण

गेल्या वर्षभरापासून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडण्यात आला होता. पण त्यानंतर अजित पवार हे सत्तेत आले आहे. तसेच त्यांच्या मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असे म्हटले जात होते. पण अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होताना दिसत नाहीये. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे वारंवार सत्ताधारी नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. पण मंत्रिमंडळाचा विस्तार काही होत नाही. … Read more