Kolhapur Accident : कोल्हापूरात मद्यधुंद कारचालक सुसाट, ९ वाहनांना धडक, मोपेड २० फूट हवेत, डोक्यावरुन चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू..

Kolhapur Accident : कोल्हापूरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवत नऊ वाहनांना धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहे. अपघातानंतर संतप्त लोकांनी मद्यधुंद अवस्थेतील चालकाला बेदम चोप दिला. कसबा … Read more