रस्त्यावरून झाला वाद, चक्क भिंतीवरून उचलून नेला मृतदेह, धक्कादायक प्रकार आला समोर…
अनेकदा शेतातील बांधावरून किंवा घराशेजारील भीतीवरून अनेकदा वाद होताना दिसून येतो. आता असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद असल्याने शेजाऱ्याच्या अंत्ययात्रेलाही रस्ता न दिल्याची धक्कादायक घटना रसायनी-वासांबेतील नवीन पोसरी गावात घडली. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेमुळे मृतदेह उचलून भिंतीवरून नेण्याची वेळ कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर आली आहे. यामुळे उपस्थित लोकांनी … Read more