Crime news : धक्कादायक! लॉजवर बोलावलं, अभिनेत्रीचे ‘न्यूड व्हिडीओ’ काढले अन्.., घटनेने उडाली खळबळ…

Crime news : चित्रपट सृष्टीत अनेक धक्कादायक अनुभव अनेकांना येतात. ऑडीशनच्या आणि कामाच्या नावाखाली नको ते प्रकार घडत असतात. तसेच शरीर सुखाची मागणी देखील केली जाते. आता असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. आता सिनेमात काम मिळवून देतो असे सांगून एका अभिनेत्रीचे ऑडीशनच्या नावाखाली अश्लील चित्रिकरण करण्यात आले. मात्र तिची दिशाभूल करून ते अश्लील बेवसिरीज … Read more