पुरुष पहाटे शपथ घेतात, महिलांनी सकाळी उठून रांगोळ्याच काढायच्या का? तरुणीचा थेट शरद पवारांना सवाल

शनिवारी पुण्यातील स्वजोस पॅलेस याठिकाणी संभाजी ब्रिगेड केड कॉन्क्लेव्हचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहित पवार, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवारांनी तिथे उपस्थित असलेल्या तरुण-तरुणींशी संवाद साधला होता. तसेच समाजकारण आणि अर्थकारण संंबंधित असलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. यावेळी एका तरुणीने … Read more

१० पैकी ९ विद्यार्थी शाळा सोडून जाणे जिव्हारी लागले अन् शिक्षकाने संपवले जीवन; पुण्यातील घटना

आपल्या मुलांनी इंग्रजी शाळेत शिकावं यासाठी अनेक पालक प्रयत्न करत असतात. जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळत नाही, असे म्हणत पालक आपल्या मुलामुलींना खाजगी शाळेत टाकताना दिसून येत असतात. विद्यार्थी शाळा सोडून जात असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. अशी परिस्थिती असतानाच पुण्यातील एका शिक्षकाने टोकाचे पाऊल उचलले आहे. शाळेत विद्यार्थी … Read more

शरद पवार आणि अजित पवारांच्या बैठकीत नक्की काय घडलं? इनसाईड स्टोरी आली समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात एक भेट घेतली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकारणात पुन्हा नवीन घडामोडी घडणार अशी चर्चा रंगली आहे. अजित पवार यांनी बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली होती. त्यानंतर शरद पवारांनीही आम्हाला साथ द्यावी असे ते म्हणताना दिसून येत आहे. … Read more

माझाही नितीन देसाई होऊ शकतो, माझ्या जीवालाही धोकाय; मराठी कलाकाराची धक्कादायक पोस्ट

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यांनी त्यांच्याच एनडी स्टुडिओमध्ये जीवन संपवले होते. त्यांच्यावर २५० कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यामुळे ते तणावात होते. त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. कर्ज देणाऱ्या कंपनीने नितीन देसाईंची फसवणूक केल्याचीही चर्चा आहे. आता एका मराठी कलाकाराने एक पोस्ट केली आहे. नितीन देसाईंसारखी वेळ … Read more

भाजपची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, पुण्यातील बड्या महिला नेत्याने केले ‘हे’ गंभीर आरोप

राज्यात भाजपचे काही नेते अंतर्गत गटबाजीमुळे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातलेच एक नाव म्हणजे भाजप नेत्या मेधा कुलकर्णी. त्या नाराज असल्याची चर्चा होती. पण आता त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. पुण्यातील चांदणी चौकाचे उद्धाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपने मोठमोठे होर्डिंग्स पुण्यात लावले आहे. त्यावर भाष्य करत … Read more

पत्नीची बौद्धिक पातळी कमी, पतीने मागितला घटस्फोट; न्यायालय मागणी मान्य करत म्हणाले…

लग्नानंतर पती-पत्नीमध्ये वाद होत असतात. अनेकदा हा वाद घटस्फोटापर्यंतही जातो. पण आता पुण्यातून घटस्फोटाचे एक विचित्रच प्रकरण समोर आले आहे. पत्नीची बौद्धिक पातळी कमी असल्याने पतीने घटस्फोट घेतला आहे. तरुणीची बौद्धिक पातळी कमी आहे ती सुज्ञ नाही, असे म्हणत त्याने न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने सुद्धा हा दावा मान्य करत घटस्फोटाला मान्यता … Read more

पोलिस असल्याचे सांगत घरात घुसले आणि तरुणाचे केले अपहरण, नंतर पत्नीला फोन केला अन्…; पुण्यातील घटनेने खळबळ

गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. पोलिस असल्याचे सांगत काही जणांनी एका तरुणाचे अपहरण करुन खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई केली आहे. त्यामध्ये अपहरण झालेल्या तरुणाची सुटका पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक … Read more

कॉलेजचं खोटं कारण सांगून घराबाहेर पडली तरूणी अन् थेट मृतदेहच आढळला; पुणे हादरलं

पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणीने कालव्यामध्ये उडी घेऊन आपले जीवन संपवले आहे. सोनाली ज्ञानेश्वर गायकवाड असे त्या तरुणीचे नाव आहे. खेड तालुक्यात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील चासकमान कालव्याच्या पाण्यात उडी मारुन त्या तरुणीने जीवन संपवले आहे. याबाबत मुलीच्या वडिलांनीच खेड पोलिस ठाण्यात जाऊन या … Read more

आमदार महेश लांडगेंना भाजपचा धक्का, काही महिन्यांपूर्वी दिलेली ‘ही’ जबाबदारी घेतली काढून

पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले होते. त्यामुळे पुणे लोकसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे याठिकाणी पोटनिवडणूक होईल असे वाटत होते. पण अजूनही ती झालेली नाही. त्यामुळे आता ती होण्याची शक्यता मावळली आहे. सध्या भाजपचे लक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणूकांकडे आहे. त्यासाठी त्यांची मोर्चे बांधणी सुरु आहे. लोकसभा मतदार संघानुसार जबाबदारी … Read more

पती आणि मुलाने डोळ्यासमोर तडफडत सोडले प्राण; बिचाऱ्या माऊलीने रस्त्यावरच फोडला टाहो, पुण्यातील ह्रदयद्रावक घटना

राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. रोज अपघाताच्या बातम्या समोर येत आहे. अनेकांना यामध्ये आपला जीवही गमवावा लागत आहे. पुणे जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली असून या अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. शिरुरमध्ये हा अपघात झाला आहे. पाबळ-शिरुर रस्त्यावरुन मद्यधुंद अवस्थेत एक ट्रकचालक ट्रक चालवत होता. त्यावेळी त्याने एका दुचाकीला धडक … Read more