Esha Deol : ईशा देओलने घेतला घटस्फोट; 11 वर्षांनंतर ‘या’ कारणामुळे मोडला हेमामालिनीच्या लेकीचा संसार

Esha Deol : अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओल आणि उद्योगपती भरत तख्तानी यांनी लग्नाच्या 11 वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत खुद्द ईशा देओलने याला दुजोरा दिला आहे. यामुळे याची चर्चा सध्या बॉलीवूडमध्ये सुरू आहे. एका मुलाखतीत ईशा आणि भरत म्हणाले, ‘आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more