Rajeev Samant: लाखोंची नोकरी सोडली अन् आईच्या नावावरून बनवली सर्वात मोठी वायनरी, वाचा सुला वाईनचा इतिहास…
Rajeev Samant: वाईनची डिमांड भारतातच नव्हे तर विदेशात देखील खूप मोठ्या प्रमाणात पहायला मिळते. अनेकजण याचे शौकीन आहेत. भारतात वाईनपेक्षा व्हिस्की, वोडका सारखे हार्ड मद्य जादा पसंत केले जातात. याचा मोठ्या प्रमाणावर खप भारतात होतो. सामान्य भारतीयांची चव वाइनपेक्षा हार्ड मद्यासाठी अधिक योग्य आहे. परंतु वाईनचे चाहते असले तरीही त्यांची संख्या मर्यादित आहे. सुला मर्यादित … Read more