Mumbai news : महिला स्टॉक ट्रेडिंग शिकण्यासाठी एकाला भेटली अन् २७ लाख गमावून बसली, घडलं भयंकर…

Mumbai news : सध्या मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी एका गुन्हेगाराने नागरिकांना शेअर मार्केट ट्रेडिंगची प्रक्रिया शिकवण्याचे खोटे सांगून त्यांच्याकडून पैशांची उकळण केली. यामध्ये एका महिलेची 27 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या महिलेने अज्ञात आरोपीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मलबार हिल इथे सायबर क्राईम पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा … Read more