बीड खंडणी प्रकरणाला वेगळं वळण? गँगस्टर निलेश घायवळसोबत सुरेश धसांचा फोटो आला समोर
धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीखोरी आणि गुन्हेगारीचे आरोप करणारे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस स्वतःही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळसोबत सुरेश धस यांचे फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे बीडमधील पवनचक्की खंडणी प्रकरणाशी त्यांचा काही संबंध आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. गँगस्टर निलेश घायवळचे आमदार सुरेश धसांसोबतचे फोटो व्हायरल … Read more