मंदिरातील हवन कुंडासमोर स्वत:चा गळा चिरला, शीर अर्पण करण्याच्या नादात घडलं भयंकर…

मध्य प्रदेशमधील सतना येथील शारदा माता मंदिरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका तरुणाने स्वत:चा गळा चिरल्याची घटना घडली आहे. याबाबत तपास सुरू आहे. तरुणाने स्वत:सोबतच हे कृत्य केल्याने याची चर्चा सुरू झाली आहे. लल्लाराम दहिया असे या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना अंधश्रद्धेमधून घडल्याची शक्यता व्यक्त केली जात … Read more