लाडक्या बहिणीने दीड हजारात केली व्यवसायाची सुरुवात, आता चांगली कमाई, एकनाथ शिंदे यांच्याकडून सत्कार…
राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेनंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. काहींनी या योजनेचे स्वागत केले तर काहींनी टीका केली. सरकारच्या दीड हजारांच्या मदतीत काय होऊ शकते, अशी शंका उपस्थित केली जात होती. आता आता एक गोष्ट समोर आली आहे. याचे कारण म्हणजे प्रणाली बारड. या लाडक्या बहिणीने चोख उत्तर दिले आहे. … Read more