15 people died

मोठी बातमी! विद्यापीठात मृत्यू तांडव, अंदाधुंद गोळीबारात 15 जणांचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

गोळीबाराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चेक रिपब्लिकच्या चार्ल्स विद्यापीठात गुरुवारी रात्री गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. ...