पत्नीने गरम पाणी अंगावर ओतलं, सासरच्यांनी घरावरून फेकलं, धक्कादायक माहिती समोर..
धोरियामधून एक धक्कादायक घटना समोर आले आहे. याठिकाणी पुरुष त्याच्या सासरवाडीला गेला होता, तेव्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी रात्री निवांत झोपलेल्या या व्यक्तीवर आधी त्याच्या पत्नीनं उकळते पाणी टाकले आहे. तसेच या व्यक्तीला सासरच्या मंडळींनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी अम्रिता राय या पत्नीला अटक करण्यात … Read more