Airtel gallery : ‘क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हैं?’; एअरटेल गॅलरीत मराठीतून न बोलण्यासाठी तरूणीची मुजोरी
Airtel gallery : मुंबईतील चारकोप येथील एअरटेल गॅलरीत एका कर्मचाऱ्याने ग्राहकाशी मराठीत संवाद साधण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. “मराठी बोलण्याची गरज नाही,” अशा शब्दांत संबंधित महिला कर्मचाऱ्याने उद्दाम भाषा वापरल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठीत संवादाचा आग्रह धरणाऱ्याला विरोध … Read more