अभिषेक आणि ऐश्वर्याचा अखेर घटस्फोट? अभिषेक बच्चनच्या व्हिडिओनंतर सगळंच पुढं आलं…
अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रॉय यांचे सध्या काहीतरी खटकलं असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अनंत अंबानीच्या लग्नाला एकट्याने उपस्थित राहण्यापासून ते तिची मुलगी आराध्यासोबत न्यूयॉर्कला सुट्टी घालवण्यापर्यंत ऐश्वर्याने अभिषेकसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेला उधाण आणलं आहे. सध्या अभिषेक बच्चनचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्याने ऐश्वर्यापासून घटस्फोटाची पुष्टी केली होती. पॅरिसमध्ये 2024 च्या ऑलिम्पिकसाठी … Read more