शरद पवार आणि अजित पवारांच्या बैठकीत नक्की काय घडलं? इनसाईड स्टोरी आली समोर

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात एक भेट घेतली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या भेटीमुळे राजकारणात पुन्हा नवीन घडामोडी घडणार अशी चर्चा रंगली आहे. अजित पवार यांनी बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली होती. त्यानंतर शरद पवारांनीही आम्हाला साथ द्यावी असे ते म्हणताना दिसून येत आहे. … Read more

भाजपने शरद पवारांना ‘या’ दोन पदांच्या ऑफर दिल्यात; चव्हाणांचा ‘त्या’ भेटीबाबत मोठा खुलासा

शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात भेट झाली होती. पुण्यातील अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर त्यांची भेट झाली होती. राष्ट्रवादीत फुट पडलेली असताना शरद पवार आणि अजित पवार यांच्या या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या भेटीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. या भेटीमध्ये अजित पवारांनी शरद … Read more

शरद पवारांची जबरदस्त खेळी, निवडणूक आयोगाला पाठवलं ‘हे’ उत्तर; अजित पवार अडचणीत

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आहे. एक गट अजित पवारांचा आहे तर दुसरा गट हा शरद पवारांचा आहे. अजित पवारांसह अनेक आमदार हे सत्तेत गेले आहे, तर शरद पवारांसोबतचे आमदार हे विरोधात आहे. आता या फुटीला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. पण सत्तेत जाण्याआधी अजित पवारांनी मोठी खेळी केली होती. त्यांनी निवडणूक आयोगाकडे … Read more

शरद पवारांना मोठा धक्का, सर्वाधिक विश्वासू नेता अजितदादा गटात सामील; नाव वाचून धक्का बसेल

अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहे. फुटीनंतर अनेक आमदार अजित पवारांसोबत जाताना दिसले. शरद पवारांच्या जवळचे अनेक नेते अजित पवारांसोबत जाऊन सत्तेत सामील झाले आहे. अशात शरद पवार यांच्याकडे असणारे आणखी काही आमदार अजित पवारांकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये शरद पवारांच्या अगदी जवळचे आणि विश्वासू असलेल्या नेत्याचाही समावेश आहे. … Read more

अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा अन् अमित शाह पुण्यात दाखल; झाली महत्वाची बैठक

पुण्यात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह हे पुण्यात दाखल झाले आहेत. रात्री उशिरा ते पुण्यात आले. त्यानंतर जे डब्ल्यु मॅरिट हॉटेलमध्ये त्यांची राजकीय बैठकही झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह मदन देवीदास यांचे सोमवारी निधन झाले होते. त्यामुळे मदन देवीदास यांच्या अंत्यदर्शनासाठी अमित शाह पुण्यात आले आहे. … Read more

शरद पवारांना निवडणूक आयोगाचा पहिला धक्का, नोटीस पाठवली अन्…

राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे. अजित पवारांनी बंड करत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते उपमुख्यमंत्रीही झाले आहे. त्यामुळे शरद पवारांना याचा मोठा धक्का बसला होता. सध्या अजित पवारांकडे जास्त संख्याबळ आहे, त्यामुळे राष्ट्रवादी नक्की कोणाची असा प्रश्न पडला आहे. २ जुलैला अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्याकडे ४० आमदार असल्याचे त्यांचे नेते … Read more

आणखी एका राजकीय कुटूंबात फाटाफूट! बाप शरद पवारांसोबत तर मुलगा अजितदादा गटात

अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहे. एक गट शरद पवारांचा आहे, तर दुसरा गट अजित पवारांचा आहे. अजित पवारांकडे शरद पवारांपेक्षा जास्त संख्याबळ आहे. तसेच काही आमदारही अजित पवार गटात जाताना दिसत आहे. नेते, पदाधिकारी अजित पवार यांच्या गटात जात असल्यामुळे शरद पवारांना मोठे धक्के बसत आहे. त्यामुळे शरद पवार पुन्हा … Read more

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉम्युला आला समोर; राष्ट्रवादीची पुन्हा हवा, तर शिंदे गटाला मोठा धक्का

अजित पवारांनी बंड करत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासोबतच्या आमदारांनाही ८ मंत्रिपदे मिळाली आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का होता. गेल्या वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडण्यात आला होता. शिवसेनेसोबतच भाजपचे आमदारही या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहत होते. पण अचानक अजित पवारांनी सरकारमध्ये एंट्री घेतली आणि त्यांनी आपल्या गटाला ९ … Read more

अजित पवारांनी झापताच आमदारांनी मागितली मुख्यमंत्र्यांची माफी, वाचा नक्की काय घडलं?

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते अनेकदा स्पष्ट बोलताना दिसत असतात. आताही असेच काहीसे झाल्यामुळे ते चर्चेत आले आहे. अजित पवार यांनी आता त्यांच्याच गटातील आमदारांना झापलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी आपल्या आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच झापले आहे. अजित पवारांनी आदेश दिल्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील … Read more

आपल्याच आमदारांवर भडकले अजितदादा, मुख्यमंत्र्यांसमोरच झापले; वेगळेच कारण आले समोर

ajit pawar eknath shinde

उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. ते अनेकदा स्पष्ट बोलताना दिसत असतात. आताही असेच काहीसे झाल्यामुळे ते चर्चेत आले आहे. अजित पवार यांनी आता त्यांच्याच गटातील आमदारांना झापलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी आपल्या आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच झापले आहे. अजित पवारांनी आदेश दिल्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील … Read more