Allahabad PCB Hostel : वसतीगृहाच्या रूममध्ये मोठा धमाका, आत रक्ताचा सडा; पोलिसांना छताला दिसले मांसाचे तुकडे, नेमकं काय घडलं?

Allahabad PCB Hostel : अलाहाबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या पीसीबी हॉस्टेलच्या रूम नंबर 68 मध्ये बॉम्बस्फोट झाला. बॉम्बस्फोटामुळे प्रभात नावाचा विद्यार्थी जखमी झाला. त्याच्या एका हाताचा पंजा उडून गेला होता आणि त्याच्या छातीवर बॉम्बचे तुकडेही लागले होते. हा विद्यार्थी पीसीबीच्या या खोलीवर कब्जा करून बेकायदेशीरपणे राहत होता. कर्नलगंज पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत. जखमी … Read more