राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी! हॉटेल ताज लँड्समध्ये बोलणी फिस्कटली, आतली माहिती झाली उघड..

सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांना कोणतेही आश्वासन देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केली. यावेळी त्यांनी जागावाटपाबाबत अतिशय महत्त्वाचे वक्तव्य केले. त्यांनी सगळा घटनाक्रमच सांगून टाकला आहे. ते म्हणाले, … Read more

एकही जागा नाही, पण लोकसभेला राज ठाकरे स्टार प्रचारक, भाजपकडून मनसेला कोणत्या अटी, जाणून घ्या…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महायुतीमध्ये येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राज ठाकरे त्यांच्या पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक घेणार आहेत. भाजपशी महायुतीची चर्चा करत असलेल्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभेची जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तरी तसे काही चित्र बघायला मिळत नाही. असे असताना विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांना युतीत … Read more

साताऱ्यात शिरुर पॅटर्न? उदयनराजेंना अजितदादांची ऑफर, राजे थेट दिल्लीत…

राज्यात लोकसभेसाठी भाजपने २० जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. २८ जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. यातील १० जागांवर तिढा कायम आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता सातारा लोकसभा मतदारसंघावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला आहे. यामुळे ही जागा कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याठिकाणी भाजपकडून उदयनराजे भोसले लढण्यास … Read more

दिल्लीतील रात्री मोठ्या घडामोडी, राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या बैठकीत काय घडलं? ठाकरे म्हणाले..

सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे दिल्लीत अनेक नेत्यांच्या वाऱ्या वाढल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रात्री दिल्लीत जाऊन अमित शहा यांनी भेट घेतली. यामुळे ते देखील भाजपा युतीत येतील असे सांगितले जात आहे. गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी राज ठाकरेंची मध्यरात्री भेट झाल्याची … Read more

महाराष्ट्रातही हरियाना पॅटर्न? शिंदे-पवारांचा ‘चौताला’ होणार? निवडणुकीआधीच राजकीय भूकंप…

हरयाणाच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत. यामुळे याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. याठिकाणी भाजप आणि जाट नेते दुष्यंत चौताला यांच्या जननायक जनता पक्षाची (जेजेपी) युती तुटणार हे स्पष्ट झाले. यामुळे याठिकाणी मोठा राजकीय भूकंप झाला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच आमदार झालेले मागासवर्गीय समाजाचे नायबसिंह सैनी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. आता याचा लोकसभा निवडणुकीवर काय … Read more

अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांचा केला कार्यक्रम? मुंबईत 6 जागांपैकी 5 जागा भाजप लढवणार, शिंदेंना धक्का…

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक नेते हे पक्ष देखील बदलत आहेत. यामुळे याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत. लोकसभा निवडणूक काहीशी चुरशीची असणार असून भाजपची यादी तयार झाली असल्याचे सांगितले जात आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक बोर्डाची दिल्लीत … Read more

शिंदे, पवारांकडून अधिक जागांची मागणी, शहांनी दोघांना ‘ती’ रिस्क सांगितली, नेमकं काय म्हणाले शहा?

लोकसभा निवडणुकीची तयारी सध्या राजकीय पक्षांची सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत असणार आहे. त्यांचे जागा वाटप अद्याप स्पष्ट झाले नाही. महायुतीचे जागा वाटप सध्या पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित … Read more

मोठी बातमी! अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर राज्यातील भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी समोर..

देशात लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्ष तयारीला लागल्याचे दिसत आहेत. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप लोकसभेच्या ३२ जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे. असे असले तरी काही जागांवरती शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. भाजपने 32 जणांची … Read more

अमित शहांनी महामुर्खपणा केलाय, ते संसदेत खोटं बोलले; ‘या’ कारणामुळे भडकले बच्चू कडू

आमदार बच्चू कडू हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. कारण ते सरकारमध्ये असूनही काही ठिकाणी सरकारविरोधी भूमिका घेताना दिसून येत आहे. त्यांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा होती, पण अजूनही त्यांना मंत्रिपद मिळालेले नाही. मंत्रिपदाबद्दलची भूमिका बच्चू कडू यांनी अनेकदा माध्यमांसमोर बोलूनही दाखवली आहे. पण दोन वेळा विस्तार होऊनही त्यांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही. त्यामुळे … Read more

यवतमाळच्या कलावतींनी केली शहांची बोलती बंद; म्हणाल्या, भाजप नव्हे राहूल गांधींनीच केली मदत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या अधिवेशनात काँग्रेस नेते राहूल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. बुंदेलखंडातील कलावती या महिलेची भेट घेऊन गरीबीची कहाणी त्यांनी संसदेत सांगितली होती. पण त्यांना मोदी सरकारने मदत केली, असे अमित शहांनी सांगितले आहे. राहूल गांधी यवतमाळ जिल्ह्यातील त्या महिलेला भेटले आणि त्यांची मदत केली. असा दावा काँग्रेसने केला होता. पण … Read more