राज ठाकरेंनी आयुष्यात एकदाच निवडणूक लढवली, पक्ष कोणता? प्रतिस्पर्धी कोण? जाणून घ्या…

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील मैदानात उतरले आहेत. अमित ठाकरे हे मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून लढत आहेत. यामुळे पहिल्यांदाच ते निवडणूकीत उतरल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमित ठाकरे यांच्या निमित्ताने ठाकरे कुटुंबातील दुसरी व्यक्ती निवडणूक लढवत आहे. याआधी उद्धव ठाकरे यांचे पुत्र … Read more

दिल्लीतील रात्री मोठ्या घडामोडी, राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या बैठकीत काय घडलं? ठाकरे म्हणाले..

सध्या लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. यामुळे दिल्लीत अनेक नेत्यांच्या वाऱ्या वाढल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील रात्री दिल्लीत जाऊन अमित शहा यांनी भेट घेतली. यामुळे ते देखील भाजपा युतीत येतील असे सांगितले जात आहे. गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी राज ठाकरेंची मध्यरात्री भेट झाल्याची … Read more

…म्हणून वसंत मोरे यांनी सोडला पक्ष? खरे कारण आले समोर, अमित ठाकरेंनी…

पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे राज ठाकरे यांना हा मोठा धक्का आहे. याबाबत त्यांनी एक पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा, अशी पोस्ट त्यांनी कडून आपला राजीनामा दिला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीवरून वसंत मोरेंनी मनसेला जय महाराष्ट्र केला असं बोललं जातं आहे. … Read more

अंत्यसंस्कार सुरु असताना पक्ष फोडून…; अमित ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन सुरु झाला राडा

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे युवा नेते अमित ठाकरे सध्या चांगलेच चर्चेत आहे. ते नाशिक दौऱ्यावर असताना सिन्नर तालुक्यातील समृद्धी महामार्गावर त्यांना अडवण्यात आले होते. त्यानंतर तो टोलनाका मनसैनिकांनी फोडला आहे. मनसैनिकांनी टोलनाका फोडल्यामुळे राज्याचं राजकारण आता चांगलंच तापलं आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपमध्ये शाब्दिक वादही होताना दिसत आहे. भाजपने एक व्हिडिओ पोस्ट करुन अमित ठाकरेंवर गंभीर … Read more

‘हा काय फालतूपणा आहे, म्हणून कोणी मत देत नाही’; मराठी अभिनेत्याची अमित ठाकरेंवर घणाघाती टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे हे नेहमीच चर्चेत असतात. गेल्या दोन तीन दिवसांपासून एका टोल नाक्यामुळे चर्चेत आहे. अमित ठाकरेंना टोलवर अडवण्यात आल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोल नाका फोडला आहे. अमित ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहे. महाराष्ट्रात लवकरच निवडणूका होणार आहे. त्यामुळे अमित ठाकरेंसाठी हा दौरा महत्वाचा आहे. अशातच सिन्नर तालुक्यात त्यांच्यासोबत असे … Read more