Ankita Lokhande : मला घटस्फोट दे, मला जे हवं ते…; अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये मोठा वाद…

Ankita Lokhande : अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सतत चर्चेत असते. तिच्यात आणि विकी जैनमध्ये सतत वाद होताना दिसत आहे. सध्या ‘बिग बॉस 17’ ची चर्चा सुरू आहे. यामध्ये विकी जैनला आयशासोबतचे भांडण हे खूप महागात पडले आहे. यामुळे हा वाद पुढे वाढत गेला आहे. पुढे विकी आणि आयशामे मस्करीत काही अशा गोष्टींवर चर्चा केली. त्या … Read more

Ankita Lokhande : ‘त्याला माझ्याबरोबर एक रात्र झोपायचं होतं’, अभिनेत्री अंकिता लोखंडेने सांगीतला भयानक अनुभव; म्हणाली, ‘हात मिळवताच त्याने..

Ankita Lokhande : ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय टीव्ही शोमधून अंकिता लोखंडे घराघरात प्रसिद्ध झाली. अर्चनाच्या व्यक्तिरेखेने ती खूप पुढे गेली. हा शो 2009 ते 2014 पर्यंत टीव्हीवर चालला आणि त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. येथेच तिची भेट सुशांत सिंग राजपूतशी झाली, ज्याने पहिली तीन वर्षे या शोमध्ये मानव देशमुखची भूमिका केली होती. अंकिता हिंदी इंडस्ट्रीमध्ये बाहेरची … Read more

Ankita Lokhande : अंकिता लोखंडेने पती विकी जैनला ‘चप्पल’ने मारले, पती-पत्नीची आॅन कॅमेरा भांडणं चर्चेत

Ankita Lokhande : बिग बॉसचा 17वा सीझनही चर्चेत आहे. शोमध्ये उपस्थित असलेले सर्व स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तथापि, या सर्व स्पर्धकांमध्ये, विकी जैन आणि अंकिता लोखंडे सर्वाधिक प्रसिद्धी मिळवत आहेत. या दोघांनी रिअॅलिटी शोमध्ये कपल म्हणून एन्ट्री केली होती, मात्र बिग बॉसच्या घरात या पती-पत्नीच्या जोडीमध्ये बरीच भांडणे पाहायला मिळत आहेत. … Read more

वडीलांच्या निधनानंतर अंकीता लोखंडेची भयानक अवस्था; तरीही परंपरा तोडत स्वतःच दिला खांदा

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडेचे वडील शशिकांत लोखंडे यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या जाण्यामुळे लोखंडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शशिकांत लोखंडे यांच्यावर रविवारी मुंबईतील ओशिवरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान अंकिता लोखंडेनेही आपले कर्तव्य पार पाडत वडिलांच्या अर्थीला खांदा दिला आहे. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावरही … Read more