Arbaaz Khan : अरबाजने 56 व्या वर्षी केलं दुसरं लग्न, वडीला सलीम खान यांची धक्कादायक प्रतिक्रिया; म्हणाले, ‘हा गुन्हा…’

Arbaaz Khan : बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खानने नुकतेच दुसरे लग्न केले आहे. या अभिनेत्याने रविवारी एका इंटिमेट सोहळ्यात मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी लग्न केले. दोघांचे लग्न अर्पिता खानच्या बंगल्यावर मोठ्या थाटामाटात पार पडले. ज्यामध्ये सलमान खान, सोहेल खान, अरबाजचा मुलगा अरहान खान, आई-वडील सलीम आणि सलमा खान, त्याची भाची आणि पुतण्यासह संपूर्ण कुटुंब … Read more