Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात! अ‍ॅम्ब्युलन्सची ट्रकला धडक, डॉक्टरसह 10 जणांचा मृत्यू…, थरकाप उडवणारी घटना

Beed Accident : बीडमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात 10 जणांचा जीव गेल्याची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या दोन अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला. बीड- अहमदनगर महामार्गवर ट्रकला ॲम्बुलन्सने पाठीमागून धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झाला. तसेच अहमदनगरकडे जात असलेल्या ट्रकला रूग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेने पाठीमागून … Read more