beed

बीड खंडणी प्रकरणाला वेगळं वळण? गँगस्टर निलेश घायवळसोबत सुरेश धसांचा फोटो आला समोर

धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीखोरी आणि गुन्हेगारीचे आरोप करणारे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस स्वतःही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश ...

संतोष देशमुख प्रकरणातील 3 फरार आरोपींचा खून, अंजली दमानियांचा पुराव्यानिशी दावा

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बीड शहरात सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चा सुरू होणार ...

बायकोनंतर स्वत: सरपंच, 2012 पासून ग्रामपंचायतीवर सत्ता, अपहरणानंतर खून झालेले संतोष देशमुख कोण होते?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली असून, ...

बीडमधील सरपंचांसोबत भयानक प्रकार; गाडीतून खाली ओढून बेदम मारहाण, नंतर गाडीत कोंबून संपवलं

बीड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचा मृतदेह दैठणा गावाजवळ (ता. केज) आढळून आला आहे. सोमवारी, ...

पावसामुळे वीज कोसळली, जीव जात असताना बैलाने मालकाला वाचवले, घटना बघून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले….

बीडमधून लोणी घाट येथे एका शेतकरी आणि त्याच्या बैलाची एक ह्दस्पर्शी घटना समोर आली आहे. राजा आणि प्रधान नावाच्या बैलाने आपल्या मालकाला मृत्यूच्या दारातून ...

तीन सख्ख्या भावंडांचा एकत्र अंत, ‘ती’ इच्छा अधुरीच राहिली, आईचा मन हेलावणारा आक्रोश…

वन विभागात नोकरीसाठी बहिणीची शारीरिक चाचणी करून परतत असताना झालेल्या अपघातात तिघे भाऊ-बहिणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना झाल्टा फाट्याकडून देवळाई चौकाकडे येत असताना ...

८ ते ३ शाळा, ४ ते ७ ट्युशन, रात्री होमवर्क; तणावामुळे ९ वीच्या मुलीचा शाळेतच हार्टॲटॅकने मृत्यू; बीडमधील घटना

बीडमधून एक भयानक घटना समोर आली आहे. शाळेत शिकणाऱ्या एका मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शाळा, ...