भाजपचा प्लान ठरला! आवळा दिला, आता कोहळा काढणार, लोकसभेत शिंदेंचा गेम करण्याची सगळी तयारी झाली…

सध्या देशात लोकसभेची लगबग सुरू झाली आहे. पक्ष देखील जोरदार तयारी करत आहेत. भाजपने १९५ उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली. यामुळे आता निवडणुकीला रंग आला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले भाजपने जाहीर केलेल्या यादीत राज्यातील एकाही जागेचा समावेश नाही. राज्यात सध्या जागावाटप अजून झाले नाही. महायुतीत आणि सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या आणि … Read more

मोठी बातमी! मनोज जरांगे 10 टक्के आरक्षण घेण्यास तयार, पण घातली ‘ही’ अट

मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा समाजाने केलेल्या आंदोलन आणि उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजासाठी १० टक्के स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली आहे. मात्र तरीही जरांगे यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी लावून धरली होती. असे असताना आता मनोज जरांगे पाटील तडजोडीला तयार झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारने दिलेले … Read more

Loksabha 2024 : मोठी बातमी! लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी तयार, राज्यातील ‘या’ दिग्गज नेत्यांचा पत्ता कट

Loksabha 2024 : सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सध्या सर्वच पक्ष हे उमेदवार शोधत आहेत. यामध्ये आता भाजपने आता आघाडी घेतली आहे. आता भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी 1 किंवा 2 मार्चला जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या पहिल्या यादीत … Read more

जर आई-बहिण काढत असेल…’, फडणवीसांच्या वक्तव्यामुळे जरांगे आक्रमक, म्हणाले, आमच्या आयांच्या छाताडावर…

सध्या मनोज जरांगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपानंतर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तीन जिल्ह्यात जाळपोळ झाली असून मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. याबाबत आज देवेंद्र फडणवीस विधानसभेत बोलत असताना त्यांनी थेट इशाराच … Read more

अशोक चव्हाण यांचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! टाकला मोठा डाव, भाजपने साधल टायमिंग…

काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला धक्का देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. यामुळे काँग्रेसचा एक मोठा नेता भाजपमध्ये गेला. अशातच अशोक चव्हाण यांच्यानंतर नांदेडमधील तब्बल ५५ माजी नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे … Read more

भाजपच्या बैठकीत जोरदार राडा! अमित शहा मंत्र्यांवर संतापले, थेट सर्वांसमोर शिक्षाच दिली, घडलं काय?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राजस्थानचादौरा केला. यादरम्यान त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात बिकानेर, उदयपूर आणि जयपूर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. बिकानेरमध्ये अमित शहांची आक्रमक वृत्ती पाहायला मिळाली. यावेळी असे काही घडले की ते राजस्थान सरकारच्या 3 मंत्र्यांवर चिडले. इतकेच नाही तर संतप्त झालेल्या अमित शहांनी राजस्थानच्या तीन मंत्र्यांना तब्बल ४० मिनिटे स्टेजवर उभे … Read more

शिंदेंच्या मनासारखं झालं, पक्ष चिन्ह मिळालं, पण लोकसभेत उपयोग नाही, भाजपने दिला वेगळाच प्रस्ताव…

सध्या लोकसभेच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपाचा पेच कायम आहे. राज्यातील सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने जागावाटपाचा तिढा कायम आहे. यामुळे अनेकांची डोकेदुःखी वाढली आहे. यामुळे अनेकजण नाराज देखील असल्याची माहिती आहे. भाजपा अध्यक्ष जगतप्रकाश नुकतेच मुंबई दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जागावाटपाबद्दल चर्चा केली. यामध्ये शिंदे यांची कोंडी … Read more

मविआला पुन्हा धक्का! काँग्रेस आणि पवार गटाचे ‘हे’ बडे नेते भाजपात जाण्याच्या तयारीत?

सध्या राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेर पाहिला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. त्यांना राज्यसभेवर घेण्यात आले आहे. त्यांच्यासोबत काही आमदार असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर आता काँग्रेस आणि शरद पवार गटाचे दोन नेते लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या … Read more

Ravindra Jadeja : रवींद्र जडेजाला शिव्या देण्याआधी एकदा जरूर जाणून घ्या त्याच्या वडिलांबाबतचे पूर्ण सत्य.., वाचून धक्का बसेल

Ravindra Jadeja : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या वडिलांनी जडेजा आणि त्याची पत्नी रिवाबा यांच्यावर गंभीर आरोप केल्यापासून जडेजाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. चाहते सतत जडेजाबद्दल वाईट बोलत असतात. या प्रकरणाबाबत जडेजाने सोशल साईटवर पोस्ट केली आहे रवींद्र जडेजाच्या पत्नीने भाजपच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकली आहे, तर जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंग हे काँग्रेसचे … Read more

‘मेलो तरी पक्ष सोडणार नाही, माझी अंत्ययात्रा कॉंग्रेसच्या तिरंग्यातूनच निघेल!’; कॉंग्रेसचा एकनिष्ठ मावळा कडाडला

आज काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. माझ्या जन्मापासून ते आजतागायत कॉंग्रेस पक्षाचं काम प्रमाणिकपणे केले आहे. पक्षाने मला मोठे केलं आहे, परंतु मी देखील पक्षाला मोठं करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे मला अन्य पर्याय देखील बघायला पाहिजे, असे म्हणत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला. यामुळे आता … Read more