भाजप आमदाराचा भर सभागृहात फाईलमध्ये पैसे ठेवतानाचा व्हिडिओ व्हायरल, पैसे नेमकं कशासाठी दिले?

काल पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहातील भाजपच्या महिला आमदाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या हातात पैसे असल्याचे दिसून आले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसत आहेत. हे पैसे नेमके कशासाठी त्यांनी ठेवले याबाबत सोशल मीडियावर चर्चांना … Read more

विधानसभेत फाइलमध्ये ठेवले पैसे, भाजप आमदाराचा धक्कादायक व्हिडिओ झाला व्हायरल, नेमकं काय घडलं?

काल पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहातील भाजपच्या महिला आमदाराचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या हातात पैसे असल्याचे दिसून आले आहे. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसत आहेत. हे पैसे नेमके कशासाठी त्यांनी ठेवले याबाबत सोशल मीडियावर चर्चांना … Read more

अजित पवारांची आमदारांसोबत खलबत, विधानसभेबाबत राष्ट्रवादीने घेतला मोठा निर्णय…

सध्या राज्यात सर्वच राजकीय पक्षांना वेध लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे. सर्व पक्ष लोकसभा निवडणुकीचा अभ्यास लक्षात घेता आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी करत आहेत. महायुतीमध्ये यावेळी भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष असे तीन महत्त्वाचे घटक पक्ष आहेत. यामुळे कोणाच्या वाट्याला किती जागा येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या … Read more

आमचा स्वाभिमान आमचे विमान! इंदापुरात निकालाआधीच गुलाल, हर्षवर्धन पाटलांचं काय ठरलं?

बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर शहरात एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या बॅनरवर विमानाचा फोटो आहे. हा बॅनर हर्षवर्धन पाटील समर्थकांनी लावला असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे इंदापूरच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. इंदापुरात आमचा स्वाभिमान आमचे विमान अशा आशयाचे गुलाल उधळलेले बॅनर झळकवण्यात आले आहेत. आमचं आता ठरले. लागा तयारीला, … Read more

विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी भाजपकडून ५ नावे जाहीर, दिग्गज नेत्यांना पुन्हा धक्का…

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ११ जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाहीर झालेल्या या यादीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे. यामुळे लोकसभेत झालेल्या पराभवानंतर त्यांना पुन्हा एकदा पक्षाने पाठबळ दिले आहे. गेल्या 5 वर्षांपासून पंकजा … Read more

अजित पवार बोकांडी बसलेत, त्यांना महायुतीतून काढून टाका, दादांवर भाजपचा नेता भडकला…

पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभेची आढावा बैठक पुण्यात पार पडली. त्या बैठकीला भाजपचे आमदार राहुल कुलही उपस्थित होते. त्यांच्या समोर सुदर्शन चौधरी यांनी अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा, अशी मागणी केली. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या बैठकीत अजित पवार यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली. मात्र आता पुणे … Read more

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का! शरद पवारांनी भाजपचा माजी केंद्रीय मंत्री फोडला

महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का देत माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या पक्षाचा हात धरला आहे. आज पाटील राष्ट्रवादी कार्यालयात पक्षप्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपचा राजीनामा दिला. याबाबत त्यांनी सांगितले की, गेल्या 10 वर्षात मी खूप काही … Read more

नितीशकुमार पुन्हा बाजी पलटणार? इंडिया आघाडीला यश मिळणार? दिल्लीत नेमकं घडतय काय..

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून सतत चर्चेत आहेत. एनडीएचे सरकार स्थापन करण्यात ते किंगमेकर ठरले. ते नेमकं कोणाला पाठिंबा देणार यावर सगळं गणित अवलंबून होतं. आता सरकार स्थापन झाले आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची चर्चा होत आहे. याचे कारण असे की, तेजस्वी यादव यांच्या मते एनडीए सरकार जास्त काळ चालणार नाही, … Read more

लोकसभेला पानिपत, आता विधानसभेला काय होणार? भाजपला हादरवणारा सर्व्हे आला समोर…

देशात नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. यामध्ये राज्यात भाजपला मोठा धक्का बसला अजून अनेक ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे आता विधानसभेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार महाविकास आघाडीच महायुतीवर भारी पडताना दिसली. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला आणि मविआने बाजी मारली. दरम्यान, लोकसभेच्या निकालानुसार विधानसभा मतदारसंघाचा कौल … Read more

शरद पवार आणि आशीष शेलार यांच्या युतीचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड, ‘त्या’ निवडणूकीत काय घडलं होतं?

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे काल अवघ्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला. यामुळे शरद पवार आणि आशिष शेलार यांच्यामध्ये युती करणारा माणूस गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. शरद पवार आणि आशीष शेलार यांचे जसे पक्षही वेगळे, तसेच मुंबई क्रिकेट संघटनेमध्ये त्यांचे गटही वेगळे होते. असे … Read more