पोलीसाने चक्क सापाला दिला CPR; तोंडात तोंड घेऊन श्वास देत असतानाच झालं असं की…; VIDEO व्हायरल

तुम्ही लोकांना सीपीआर(CPR ) देताना किंवा तोंडाने श्वास देताना पाहिले असेल. अनेक वेळा अशाप्रकारे वेळीच उपचार करून लोकांचे प्राण वाचवले जातात. मध्य प्रदेशात एका पोलिसाने सीपीआर देऊन सापाचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला भीती वाटू शकते, परंतु लोक या पोलिसाच्या धैर्याचे आणि … Read more