अजित पवारांनी क्रिकेटर सूर्याला भरला दम! विधानसभेत सर्वांसमोरच म्हणाले तुला…

भारतीय क्रिकेट टीमने नुकताच वर्ल्ड कप जिंकला. यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मावर पाठ थोपटली. त्यांना बक्षीस देखील जाहीर केले. वर्ल्ड कप जिंकल्यावर टीम इंडियामधील महाराष्ट्रीयन खेळाडूंचा आज सत्कार झाला.या कार्यक्रमामध्ये फायनल सामन्याला कलाटणी देणारा ठरलेल्या सुर्याच्या कॅचवरून सर्वांनी … Read more

धक्कादायक! दिग्गज भारतीय क्रिकेटरने चौथ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

भारताचा माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन यांचे निधन झाले. त्याने आपल्या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने भारतीय क्रिकेटपटूंमध्ये शोककळा पसरली आहे. माजी कर्णधार अनिल कुंबळेने आश्चर्य व्यक्त केले आहे. माजी भारतीय क्रिकेटर डेव्हिड जॉन्सन गुरुवारी त्याच्या अपार्टमेंटबाहेर मृतावस्थेत आढळून आला. डेव्हिड ज्युड जॉन्सन, 52, हा कनका श्री … Read more

क्रिकेटर्स सामन्याआधी शरिरसंबंध ठेवतात का? भारतीय क्रिकेटर स्पष्ठच बोलला, प्रत्येकजण…

नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने बाजी मारली. या विजयात संघाचा असिस्टंट कोच अभिषेक नायरनेही महत्त्वाची भूमिका बजावली. अभिषेक नायरने 2022 मध्ये दिनशे कार्तिकच्या कमबॅकमध्येही मोलाचा वाटा उचलला होता. आता अभिषेक नायरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओत युट्यूबर रणवीर अलाहबादियाने प्रश्न विचारल्यानंतर अभिषेक नायर चकित झाला. खेळाडूंची कामगिरी बिघडते अशी सर्वसाधारण धारणा असल्यामुळे … Read more

सरफराजच्या वडिलांची रोहितला भावनिक साद, रोहितचे उत्तर ऐकून आलं डोळ्यात पाणी…

कित्येक वर्ष वाट पाहिल्यानंतर सरफराज खानला अखेर भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे आता त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी आपले स्वप्नं सत्यात उतरताना पाहून सरफराज खानचे वडील नौशाद खान यांना गहिवरून आले. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांचे अश्रू थांबता थांबत नाहीत. पदार्पणाची कॅप मिळताच … Read more

समोरच्या टीमला सळो की पळो करणारा क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड! टीम इंडियाच्या माजी कर्णधाराचे निधन

भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. माजी कर्णधार आणि देशातील सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन झाले. दत्ताजीराव गायकवाड यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. माजी कर्णधाराच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासह क्रिकेटपटूंनी दिग्गजांना श्रद्धांजली वाहिली. दत्ताजीराव भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळले. 1952 ते 1961 दरम्यान तो आंतरराष्ट्रीय … Read more

सानिया मिर्झाने सोडलं मौन, शोएबच्या दुसऱ्या लग्नाबाबत सगळं खरं खरं सांगितलं….

भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाची अनेक दिवसांपासून चर्चा होती. अशातच क्रिकेटपटू शोएब मलिक विवाहबंधनात अडकला आहे. यामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. दरम्यान, आता सानियाची टीमनं या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबत शोएबला त्याच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये म्हटलं आहे की सानियानं कायम तिचं आयुष्य हे खासगी ठेवलं आहे. … Read more

सगळेच दारू प्यायचे माझं नाव फक्त बदनाम झालं! टीम इंडियाच्या माजी खेळाडूने सगळंच सांगितलं..

एक काळ होता आपल्या देशातील अनेकजण लहान शहरे, खेड्यापाड्यातील तरुण बाहेर पडत होती आणि टीम इंडियामध्ये स्थान मिळवत होती. धोनी हे त्याचे उदाहरण आहे. प्रवीण कुमार देखील अशाच पार्श्वभूमीतून आलेला आहे, जो यूपीमधील एका छोट्या ठिकाणाहून आला आणि त्याने भारतीय क्रिकेट संघात स्थान निर्माण केले. आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणणारा प्रवीण स्फोटक फलंदाजीही करायचा. 2007 … Read more

दुःखद! क्रिकेट खेळताना छातीत दुखायला लागलं अन् क्षणात घडलं भयंकर, घटनेने अख्खं गाव हळहळलं…

मध्य प्रदेशातील खरगोनमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील बरवाह येथील कटकूट गावातील २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा तरुण क्रिकेट खेळत होता. क्रिकेट खेळत असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले, त्याच्या छातीत दुखू लागले. मग अचानक त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराच्या झटक्याने … Read more

Virat Kohli : विराट कोहली खेळला पण जिंकण्यासाठी मात्र…; पराभवानंतर रोहित शर्मा स्पष्टच बोलला…

Virat Kohli : सध्या सुरू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामध्ये कसोटी सामने सुरू आहेत. यामध्ये भारताला पहिल्याच कसोटीत पराभव पत्करावा लागला. विराट कोहलीने एकाकी झुंज देत अर्धशतक झळकावले पण भारताला तब्बल एका डावाने पराभव पत्करावा लागला. यानंतर रोहित शर्माने विराट कोहलीच्या खेळीबाबत आपले मत व्यक्त केले. विराट कोहली हा एकाकी झुंज देत होता. विराटने अर्धशतकही … Read more

IPL : ना रोहित ना हार्दिक, IPL चा बॉस फक्त धोनीच, CSK ने केला मोठा गेम, जाणून घ्या…

IPL : सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये IPL ची जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढलं आणि हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असताना चेन्नईने एकाच दगडात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांचा गेम केला. असे असताना सगळीकडे धोनीचीच चर्चा होते. आयपीएलमध्ये खऱ्या अर्थाने जलवा पाहायला मिळाला … Read more