सत्तेचा माज! शिंदेगटातील आमदारपुत्राची ऑफिसमध्ये घुसून मारहाण, बंदूकीचा धाक दाखवून केले अपहरण

शिंदे गटाचे आमदार नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असतात. आता शिंदे गटातील एका आमदाराच्या मुलावर अपहरणाचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्यावर अपहरण करण्याचा आरोप झाला आहे. त्यांच्यावर आता शस्त्रास्त्र आणि अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज … Read more

शिंदेंना सर्वात मोठा धक्का! पक्षातील ४० वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे; धक्कादायक कारण आले समोर

शिवसेना फुटीला आता १ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. असे असतानाही शिवसेनेच्या दोन्ही गटांंमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटात मोठी इनकमिंग सुरु होती, पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सामूहिक राजीनामे दिले आहे. त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली … Read more

एक्सप्रेस वेवर दुप्पट टोल घेतल्यामुळे भडकली मराठी अभिनेत्री; थेट शिंदे-गडकरींकडे केली तक्रार

काही दिवसांपासून टोलवरुन चांगलेच राजकारण तापलेले आहे. टोल बंद करण्याची मागणीही विरोधी पक्षांकडून केली जात आहे. अनेकजण यावर आपलं मत मांडताना दिसून येत आहे. अशात एका मराठी अभिनेत्रीने टोल नाक्याबाबत तक्रार केली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा देशमुख हिला टोल नाक्यावर थांबवण्यात आले होते. त्यावेळी तिच्याकडून दुप्पट टोल घेण्यात आल्याचे तिने म्हटले आहे. तिने व्हिडिओ शेअर … Read more

उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका; शिंदेंविरुद्धच्या दोन्ही याचिकांबाबत म्हणाले…

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांना निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानंतर त्यांनी आमदारांना नोटीशीही पाठवल्या होत्या. पण त्याला उत्तर लगेच उत्तर देण्यास शिंदेंच्या आमदारांनी नकार दिला होता. आम्हाला मुदत वाढवून हवी आहे, अशी मागणी शिंदेंच्या आमदारांनी केली होती. त्यामुळे राहूल नार्वेकरांनी २ आठवड्यांची मुदत त्यांना वाढवून दिली आहे. त्यामुळे १६ आमदारांच्या … Read more

बंडखोर आमदार मातोश्रीवर आले तर? उद्धव ठाकरेंनी दिले ‘बाळासाहेब’ स्टाईलने उत्तर म्हणाले…

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय राऊत यांनी त्यांची एक खास मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांना संजय राऊतांनी राज ठाकरेंशी युती होणार का? असा प्रश्न विचारला होता. राऊतांच्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी आणि राज ठाकरे एकत्र येणार या चर्चेला आधार असता, तर माध्यमांवरील … Read more

आताची सर्वात मोठी बातमी! १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत राहूल नार्वेकरांनी घेतला मोठा निर्णय

गेल्यावर्षी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांनी बंड खोरी केली होती. त्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यातील १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना निर्णय घेण्यास सांगितले होते. राहूल नार्वेकरांनी याप्रकरणी आमदारांना नोटीस बजावून आपली मतं मांडण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती. पण ती मुदतही उलटून गेली … Read more

तु काय ब्रिटिशांची औलादे का? जास्त मस्ती येऊ देऊ नको, नाहीतर…; शिंदेंच्या खासदाराची तहसीलदाराला धमकी

गेल्या वर्षभरापासून एकनाथ शिंदे गटातील आमदार, खासदार त्यांच्या आक्रमक वागणूकीमुळे चर्चेत आहेत. आता शिंदे गटातील खासदार हेमंत पाटील हे चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांनी तहसीलदाराला थेट धमकी दिली आहे. तुमच्या तक्रारी वाढल्या आहेत. तुम्ही काय ब्रिटिशांची औलाद आहे का? अंगात जास्त मस्ती येऊ देऊ नका ती मस्ती एका मिनिटात उतरवीण, अशी धमकी हेमंत पाटील यांनी … Read more

ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! मुंबईतील अतिशय विश्वासू अन् दबदबा असलेला नेता शिंदे गटात दाखल

उद्धव ठाकरे यांच्या गटाला गेल्या एक महिन्यात मोठे धक्के बसले आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे अशा बड्या महिला नेत्या शिंदे गटात सामील झाल्या आहे. असे असताना आता पुन्हा एकदा ठाकरेंना एक मोठा धक्का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे. मुंबई महापालिकेतील एका बड्या महिला नेत्याने एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच काही नगरसेवकांनीही शिवसेनेत … Read more

मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉम्युला आला समोर; राष्ट्रवादीची पुन्हा हवा, तर शिंदे गटाला मोठा धक्का

अजित पवारांनी बंड करत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासोबतच्या आमदारांनाही ८ मंत्रिपदे मिळाली आहे. शिंदे गटासाठी हा मोठा धक्का होता. गेल्या वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडण्यात आला होता. शिवसेनेसोबतच भाजपचे आमदारही या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची वाट पाहत होते. पण अचानक अजित पवारांनी सरकारमध्ये एंट्री घेतली आणि त्यांनी आपल्या गटाला ९ … Read more

शिंदेंच्या १६ आमदारांनी केली खेळी, राहूल नार्वेकरांचं टेंशन वाढलं; मोठी अपडेट आली समोर

गेल्यावर्षी शिवसेनेत मोठी फुट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. त्यावेळी ठाकरे गटाने शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती. गेल्या काही महिन्यांपासून यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. पण आता याबाबत निर्णय घेण्याचा पुर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकरांना दिला आहे. १० ऑगस्टच्या आधी … Read more